Parth Pawar Land Deal : सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांना पाठिशी घातलं! ‘त्या’ भूमिकेने पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी!
पार्थ पवार यांच्या कथित जमीन गैरव्यवहाराच्या आरोपांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या सौम्य भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
