दुसरं लग्न केल्यास सात वर्षांची शिक्षा होणार; विधेयकाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
गुवाहाटी: भारतात एकेकाळी असलेली बहुपत्नीत्वाची प्रथा आता आसाममध्ये संपुष्टात आणण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे. आसामचे मुख्यमंत्री
