Adiwasi Vikas Bharti : लघुलेखक व्यावसायिक चाचणी दिनांक जाहीर

Tribal Development Department Result 2024 | Adivasi Vikas Bharti 2024

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विकास विभागामार्फत घेण्यात आलेल्या लघुलेखक (उच्च श्रेणी) व लघुलेखक (निम्न श्रेणी) भरती 2024 संदर्भात महत्वाची माहिती जाहीर करण्यात आलेली आहे.

दिनांक 14 जून 2025 रोजी झालेल्या लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निकालानुसार ज्यांना किमान ४५ टक्के गुण मिळाले आहेत अशा सर्व पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी आपल्या नावाची खात्री करून घ्यावी. पुढील टप्पा म्हणून, पात्र उमेदवारांची व्यावसायिक चाचणी (Skill Test/Typing Test) घेण्यात येणार असून त्यासाठी खालील दिनांक निश्चित करण्यात आले आहेत.

या व्यावसायिक चाचणीसंदर्भातील परीक्षा केंद्र, वेळापत्रक तसेच इतर सर्व महत्वाच्या सूचना देखील विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://tribal.maharashtra.gov.in लवकरच प्रसिद्ध होतील. त्यामुळे सर्व उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळ तपासत राहावे ही विनंती आहे.

Also Read : Bhumi Abhilekh Bharti 2025 – 903 भूकरमापक पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Tribal Development Department

आदिवासी विकास विभाग लिपिक (स्टेनोग्राफर) भरती 2024

Merit List & Skill Test Update

STENOGRAPHER RESULT 2024 – SHORT DETAILS
विभागाचे नावआदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक
परीक्षेचे नावस्टेनोग्राफर (उच्च व कनिष्ठ श्रेणी)
गुणसूची प्रसिद्ध14 जून 2025
कौशल्य चाचणी ( Skill Test )30 – 31 ऑक्टोबर 2025 
महत्वाचे  (Useful Links)
गुणसूची (Merit List) Notificaion👉 Download Here
Official Website👉 Click Here
निकाल / Merit List पाहण्याची पद्धत
  1. आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या 👉 https://tribal.maharashtra.gov.in
  2. “Stenographer Merit List 2024” लिंकवर क्लिक करा.
  3. PDF डाउनलोड करून प्रिंट घ्या.
Join Our WhatsApp Group!