Adivasi Vikas Vibhag Hall Ticket 2025 – महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाने (Adivasi Vikas Vibhag) २०२५ च्या भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्रे (हॉल टिकट) लवकरच ऑनलाइन प्रकाशित करण्याची घोषणा केली आहे. 05 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर झालेल्या 611 रिक्त जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी लेखी परीक्षा 24 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
- उर्वरित परीक्षा २० मार्च ते ३० मार्च या कालावधीत होण्याची शक्यता आहे.
Tribal Development Department भरती Exam तपशील
पदाचे नाव | पद संख्या |
ग्रंथपाल | 48 |
सहायक ग्रंथपाल | 01 |
प्रयोगशाळा परिचर | 30 |
कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटर | 01 |
एकूण | 80 जागा |
The Tribal Development Department (Adivasi Vikas Vibhag) of Maharashtra has announced that hall tickets for its 2025 recruitment examinations will soon be available for download. This follows the department’s advertisement published on October 5, 2024, inviting applications for 611 vacancies, with the written exam for three key posts scheduled for February 24, 2025
Tribal Development Department Bharti 2024 Exam Notice
आदिवासी विकास विभागाने सोमवार, २४ फेब्रुवारी रोजी विविध पदांसाठी लेखी परीक्षा आयोजित केली आहे. दिनांक २० फेब्रुवारी, २०२४ रोजीच्या अधिसूचनेनुसार परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात येईल.
पदाचे नाव | सत्र (Sessions) |
प्रयोगशाळा सहाय्यक | सत्र १ (सकाळचे सत्र) Session 1 (Morning Session) |
कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटर | |
ग्रंथपाल | सत्र २ (दुपारचे सत्र) Session 2 (Afternoon Session) |
सहायक ग्रंथपाल |
Adivasi Vikas Vibhag Admit Card download | |
विभागाचे नाव | आदिवासी विकास विभाग |
परीक्षा दिनांक | 24 फेब्रुवारी 2025 |
प्रवेश पत्र | येथे क्लिक करा |
जाहीर सुचना (PDF) | Click here |
सोमवारी दिनांक २४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेबाबत (PDF) | Click here |
Adivasi Vikas Vibhag Hall ticket download process |
|