Adivasi vikas vibhag bharti 2025 – आदिवासी विकास विभागात 4,400+ रिक्त पदांसाठी रिक्त पदांसाठी मोठी भरती, लवकरच येईल जाहिरात?

Adivasi vikas vibhag bharti 2025 : राज्यातील आदिवासी समुदायाच्या विकासासाठी काम करणाऱ्या आदिवासी विकास विभागात सध्या अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सुमारे 4,400 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे आदिवासी भागात शासनाच्या योजना व सेवा योग्य रीतीने पोहोचत नाहीत, अशी तक्रार सतत येत असताना शासनाने यावर्षी 4,400+ पदांसाठी भरती जाहीर करण्याची तयारी सुरू केली आहे. अलीकडेच आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी ही माहिती पत्रकारांसमोर मांडली. त्यानुसार, 2025 च्या भरती अभियानात वर्ग ‘अ’ ते ‘ड’ पर्यंतच्या सर्व रिक्त पदांचा समावेश असेल, ज्यासाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

विभागाचा ऐतिहासिक पाया, पण रिक्त पदांचा संकट

आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी १९७२ मध्ये समाजकल्याण विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या या विभागाला १९८४ मध्ये स्वतंत्र विभागाचा दर्जा मिळाला. १९९२ मध्ये संचालनालयाचे आयुक्तालयात विलीनीकरण करण्यात आले, तरीही कार्यपद्धतीतील अडथळे आणि नोकरभरतीच्या उपेक्षेमुळे हा विभाग रिक्त पदांच्या गर्तेत सापडला आहे. सध्या:
वर्ग ‘अ’80 पदे रिक्त
वर्ग ‘ब’187 पदे रिक्त
वर्ग ‘क’4,041 पदे रिक्त (सर्वात जास्त)
वर्ग ‘ड’132 पदे रिक्त
यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ओझे पडत असून, आदिवासी भागातील शिक्षण, आरोग्य, रोजगार योजनांसारख्या मूलभूत सेवा अडखळल्या आहेत.

रिक्त पदांचा परिणाम : आदिवासी विकास ‘ठप्प’

  • आश्रमशाळा व शैक्षणिक योजना : शिक्षक व शिक्षणेतर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे शिक्षणगुणवत्ता धोक्यात.
  • योजनांची अंमलबजावणी : प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अभावी कल्याणकारी योजना ग्रामीण भागात पोहोचत नाहीत.
  • सेवानिवृत्तीचा दबाव : दरमहा सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रिक्त पदांची संख्या वाढतच आहे.

“डोंगरदऱ्यांमध्ये वास्तव्य असलेल्या आदिवासी बांधवांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी योग्य ते कर्मचारीवर्ग आवश्यक आहे. पदे रिक्त असल्याने विकास प्रक्रियेला ब्रेक लागला आहे,” असे म्हणत आदिवासी विकासमंत्री डॉ. उईके यांनी शासनाची गंभीरता जाहीर केली.

2025 भरतीची तयारी : काय म्हणतात अधिकारी?

शासनाने बिंदुनामावली (चार्टर) आणि आकृतीबंध (फ्रेमवर्क) पूर्ण केल्यानंतर लवकरच भरती प्रक्रियेसाठी हिरवा कंदील दाखवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात यावर निर्णय अपेक्षित आहे. भरती प्रक्रियेत खालील बाबींवर भर असेल :

  • पारदर्शकता : ऑनलाइन अर्ज, योग्यता आधारित निवड.
  • प्राधान्यक्रम : आदिवासी समुदायातील उमेदवारांसाठी आरक्षण.
  • वेगवेगळ्या पदांसाठी : शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, क्लर्क, तंत्रशाखा इ. पदे.

Available soon

Tribal development department Recruitment  2025

The Maharashtra Tribal Development Department is facing significant challenges due to a shortage of staff, impacting the implementation of welfare schemes for tribal communities. Despite the integration of the Tribal Development Directorate into the Tribal Development Commissionerate in 1976 with the aim of efficient implementation of tribal welfare schemes, numerous positions remain vacant.

Adivasi vikas vibhag Notification 2025 साठी तपशील

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा4,400 जागा
अर्ज सुरू होण्याची तारीखAvailable soon
अर्ज करण्याची अंतिम तारीखAvailable soon
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
जाहिरात क्र.—-
  • आदिवासी विकास विभाग भरती 2025 साठी

Adivasi vikas vibhag Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता

आदिवासी विकास विभाग भरती 2025.
  • Available soon

Availale soo

Adivasi vikas vibhag Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढील टप्प्यांमध्ये केली जाईल.
  • IBPS परिक्षा

Adivasi vikas vibhag Bharti 2025 साठी वयोमर्यादा

  • (Minimum) वयोमर्यादा: 18 वर्षे
  • (Maximum) वयोमर्यादा: Available soon

Adivasi vikas vibhag Bharti 2025 साठी अर्ज फी

  • (GEN/OBC/EWS) : Available soon
  • (SC/ST/PWD/ESM) : Available soon

Adivasi vikas vibhag Bharti 2025 साठी महत्त्वाच्या तारखा

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. भरती संबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर तपशील तपासावे.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख : Available soon
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख :  Available soon
  • परिक्षा:- नंतर कळविण्यात येईल 

Adivasi vikas vibhag bharti 2025 apply online|अर्ज कसे करावे?

अधिक माहिती आणि अर्ज ऑनलाइन करण्यासाठी
उमेदवारांनी  tribal.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ पाहावे. अर्ज करतानाच आवश्यक कागदपत्रे ही ऑनलाइन सबमिट करायची आहेत.
ऑनलाइन अर्ज👉 Available soon
जाहिरात [PDF]👉(Click here)
अधिकृत वेबसाइट👉(Click here)
Join Our WhatsApp Group!