AAI Bharti 2025 – 976 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

AAI Bharti 2025 – भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), भारत सरकारची एक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम संस्था आणि मिनी रत्न श्रेणी-I दर्जाची कंपनी, विविध ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

या भरतीसाठी निवड प्रक्रिया प्रामुख्याने ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (GATE) परीक्षेतील 2023, 2024 किंवा 2025 मधील गुणांवर आधारित राहणार आहे.

ग्रुप-बी (E-1 स्तर) अंतर्गत असलेल्या या प्रतिष्ठित पदांसाठी अर्ज प्रक्रिया 28 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झाली असून 27 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी फक्त ऑनलाइन पद्धतीने AAI च्या अधिकृत संकेतस्थळावर www.aai.aero वर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे.

हे पण वाचा : NIACL Bharti 2025 – 5976 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Airports Authority of India (AAI)

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2025

जाहिरात क्र :  09/2025/CHQ

Airports Authority of India invites applications for Junior Executive (Group-B, E-1 level) posts through GATE 2023/2024/2025 scores. Apply online at www.aai.aero from Aug 28 to Sept 27, 2025.

AAI Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
एकुण जागा976
 Important Dates
अर्ज सुरू28 ऑगस्ट 2025
अंतिम तारीख27 सप्टेंबर 2025
परिक्षानंतर कळविण्यात येईल.

AAI Bharti 2025 : साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
ज्युनियर एक्झिक्युटिव (Architecture) 118
ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering‐Civil) 199
ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering‐Electrical) 208
ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering‐ Electronics) 527
ज्युनियर एक्झिक्युटिव (IT) 31

AAI Notification 2025 : साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ज्युनियर एक्झिक्युटिव (Architecture)B.Arch + Council of Architecture registration (GATE–AR)
ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering‐Civil)B.E./B.Tech in Civil (GATE–CE)
ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering‐Electrical)B.E./B.Tech in Electrical (GATE–EE)
ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering‐ Electronics)B.E./B.Tech in Electronics/Telecom/Electrical (Electronics) (GATE–EC)
ज्युनियर एक्झिक्युटिव (IT)B.E./B.Tech in CS/IT/Electronics or MCA (GATE–CS)

AAI Bharti 2025 : साठी वयोमर्यादा

27 सप्टेंबर 2025 रोजी वयोमर्यादा
  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 27 वर्षे
  • काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

AAI Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : 300
  • (SC/ST/PWD/ESM) : फी नाही
  • उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.

AAI Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • shortlisting candidates based

AAI Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी www.aai.aero या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  3. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  4. पात्रता तपासा आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा (शैक्षणिक प्रमाणपत्रे, GATE स्कोअरकार्ड, जात/अपंगत्व/माजी सैनिक प्रमाणपत्र, फोटो व स्वाक्षरी).

  5. योग्य GATE नोंदणी क्रमांक नमूद करा.
  6. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाईन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  7. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
Some Useful Important Links
जाहिरात [PDF] 👉Download Here
ऑनलाईन अर्ज 👉Visit Here
अधिकृत वेबसाइट👉Click Here

 

Join Our WhatsApp Group!