रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्या मुंबई लोकलने प्रवास करणार असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण उद्या रविवारी १६ नोव्हेंबर रोजी रेल्वेकडून मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असेल. या काळात करी रोड, चिंचपोकळी आणि मस्जिद बंदर या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना या मेगाब्लॉकची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











