बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये 02700 पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध | Bank of Baroda Bharti 2025

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Bank of Baroda Bharti 2025 : बँक ऑफ बडोदा (BOB) ही एक भारतीय राष्ट्रीयकृत बँक आहे. ही बँक देशभरात आणि जगभर सेवा पुरवते. बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन 02700 रिक्त पदांसाठी नवीन भरती केली जात आहे तरी पात्र इच्छुक भारतीय उमेदवारांनाकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेले आहे. भरतीची जाहिरात बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

◾भरती विभाग : बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी बँक मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾एकूण पदे : 02700 जागा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाइन (नोंदणी) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 20 ते 28 वर्षे.
◾पदाचे नाव : शिकाऊ (अप्रेंटिस).
◾इतर आवश्यक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾उमेदवाराने १९६१ च्या सुधारित अप्रेंटिसशिप कायदा नुसार बँक ऑफ बडोदा किंवा इतर कोणत्याही संस्थेत/आस्थापनेत यापूर्वी अप्रेंटिसशिप घेतलेली नसावी किंवा अप्रेंटिसशिप प्रशिक्षण घेतलेले नसावे. प्रशिक्षण कालावधी/अप्रेंटिसशिप किंवा गुंतवणूकीचा कालावधी १ वर्ष असेल आणि रजा, कामाच्या परिस्थिती आणि सुट्ट्यांसाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल.
◾शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्यानंतर एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी प्रशिक्षण किंवा नोकरीचा अनुभव असलेले उमेदवार अप्रेंटिस म्हणून नियुक्त होण्यास पात्र राहणार नाहीत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 01 डिसेंबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!