लातूर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३ जागा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

NMK – जाहिराती 2023

Latur Mahanagarpalika Recruitment 2025

लातूर महानगरपालिका, लातूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

विविध पदांच्या एकूण जागा
प्रकल्प अभियांत्रिकी विशेषज्ञ, नगररचना विशेषज्ञ आणि एमआयएस विशेषज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – लातूर शहर महानगरपालिका, लातूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

मोबाईल अप्लिकेशन

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The post लातूर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३ जागा appeared first on https://nmk.co.in.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!