
संपूर्ण देशाचे लक्ष सध्या बिहार विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपले आहे. त्यानंतर आता राज्यात कुणाचे सरकार येणार याबाबत एक्झिट पोल समोर यायला सुरुवात झाली आहे. विविध टीव्ही चॅनेल आणि एजन्सींनी आता त्यांचे एक्झिट पोल निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. यात बिहारमध्ये एनडीएचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे, तर महाआघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे,
Bihar Election People’s Insight exit poll
- एनडीए: 133-148
- महागठबंधन: 87-102
- जनसुराज पार्टी: 0-2
- इतर : 3-6
Bihar Election Matrize exit poll
- एनडीए: 147-167
- महागठबंधन: 70-80
- जनसुराज पार्टी: 0-2
- अन्य: 2-8
Bihar Election Dainik Bhaskar exit poll
- एनडीए: 145-160
- महागठबंधन: 73-91
- जनसुराज पार्टी: 0-0
- इतर : 5-10
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











