BARTI महाज्योतीचा निकाल जाहीर, येथे बघा आपले मार्क ! | BARTI Result 2025

Mahajyoti Exam Time Table 2023 Download

MahaJyoti, BARTI Result 2025 

महाराष्ट्र राज्यातील बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती आणि आर्टी या संस्थांच्या लाभार्थी गटांकरिता राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम २०२५-२६ संबंधित विविध योजनांच्या लाभार्थी निवडीकरिता सर्वकष धोरणांतर्गत सामयिक प्रवेश परीक्षांचे (Common Entrance Tests) आयोजन दि. १६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ व दि. १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत करण्यात आले होते. या परीक्षांमधील प्रश्न/उत्तरे संदर्भात answer key/response sheet आणि आक्षेप नोंदविण्यासाठीची सुविधा challenge portal द्वारे दि. ६ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर २०२५ व दि. १९ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर २०२५ पर्यंत उपलब्ध करून देण्यात आले होते. दिनांक ०४/११/२०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रक-१ व प्रसिद्धीपत्रक-२ नुसार उमदेवारांना त्यांच्या निकालाची प्रत (Score card) दिनांक ११/११/२०२५ पासून दिनांक १४/११/२०२५ पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्यामध्ये उमेदवाराचे Obtained Marks तसेच Percentile Score (Normalization Score) यांचा अंतर्भाव असेल.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

निकालाची प्रत (Score card) उपलब्ध करून घेण्यासाठी उमेदवारांनी बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय आणि आर्टी या संस्थांचा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या URL लिंकला Login करून आपला ईमेल आयडी व PASSWORD (ऑनलाईन फॉर्म भरताना जो username a password वापरला आहे तो) बाबत योग्य ती माहिती नोंदवून निकालाची प्रत (Score card) उपलब्ध करून घ्यावी. परीक्षा निहाय अंतिम गुणवत्ता याद्या या सामान्यीकृत गुणांनुसार (Percentile Score(Normalization Score)) संबंधित संस्थेमार्फत प्रसिद्ध केल्या जातील. तरी सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.

 

 

Results Link Given below

 

◾️BARTI : https://barticet.in/ ◾️TRTI : https://barticet.in/TRTI ◾️SARTHI : https://barticet.in/SARTHI ◾️ MAHAJYOTI: https://barticet.in/MAHAJYOTI ◾️ARTI: https://barticet.in/ARARTI

 

The post BARTI महाज्योतीचा निकाल जाहीर, येथे बघा आपले मार्क ! | BARTI Result 2025 appeared first on MahaBharti.in.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!