अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार, पक्षाच्या प्रवक्तेपदावरून गच्छंती रुपाली ठोंबरे पाटील यांची पहिली पोस्ट

अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार, पक्षाच्या प्रवक्तेपदावरून गच्छंती रुपाली ठोंबरे पाटील यांची पहिली पोस्ट
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांची पक्षाच्या प्रवक्तेपदावरून गच्छंती करण्यात आली आहे. त्यानंतर आता रुपाली ठोंबरे यांनी फेसबुकवरुन जाहीर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवणार, असा इशारा रुपाली ठोंबरे पाटील यांन दिला आहे.

शेतकरीकन्या डॉ. संपदा मुंडे यांना न्याय न देता, त्यांच्या चारित्र्यावर आघात करण्यात आला. या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवणार
माझा आवाज दाबला जाईल? “प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून मी इथपर्यंत पोहोचले आहे.” आमचा इतिहास हा अन्याय सहन करणाऱ्यांचा नाही; गरज पडली तर “ख्वाडा” करणाऱ्यांचा आहे, असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे.

 

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!