
Esha On Dharmendra | ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमी खोटी… काही वेळापूर्वी त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर पसरली होती. परंतु याच दरम्यान त्यांची मुलगी ईशा देओल हिने आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या बातम्या अफवा असल्याचे सांगितले आहे. अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया खात्यावर एक पोस्ट शेअर करत खोट्या बातम्या पसरवू नयेत, अशी विनंती केली आहे.
View this post on Instagram
ईशाने अधिकृत पोस्ट शेअर करताना लिहिले, “सोशल मीडियाला चुकीच्या बातम्या पसरवायला खूप घाई असते. माझे वडील ठीक आहेत आणि ते बरे होत आहेत. आम्ही सर्वांना विनंती करतो की आमच्या कुटुंबाला गोपनीयता द्या. सर्वांच्या प्रार्थनेसाठी धन्यवाद.”
The post धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमी अफवा; मुलगी ईशा देओलने पोस्ट शेअर करत सांगितले सत्य appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











