बॅालिवूडचा ‘ही-मॅन’ हरपला! दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन; वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Dharmendra passes away : सध्या बॅालिवूड इंडस्ट्रीला मोठे ग्रहन लागले असल्याचे सध्या दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांच्या निधनाच्या बातमीने बॅालिवूड इंडस्ट्रीवर दुःखाचा डोंगर कोसळत आहे. अशातच आणखी दुःखत बातमी समोर येत आहे. ९० च्या दशकात आपल्या दमदार अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण करणारे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने बॅालिवूड इंडस्ट्रीसह सिनेइंडस्ट्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी वयाच्या ९० वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

बातमी अपडेट होत आहे. 

 

The post बॅालिवूडचा ‘ही-मॅन’ हरपला! दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन; वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!