RITES लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४० जागा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

NMK – जाहिराती 2023

भारतातील रेल्वे मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस (RITES) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्यवस्थापक पदांच्या एकूण ४० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

मोबाईल अप्लिकेशन

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The post RITES लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४० जागा appeared first on https://nmk.co.in.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!