महाऊर्जा भरती 2025 | विविध जागांसाठी भरती जाहिरात | Maha Urja Bharti 2025

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Maha Urja Bharti 2025 : महाराष्ट्र राज्यातील अपारंपरिक व ऊर्जा स्त्रोतांचा विकास करणेकरीता महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) ची महाराष्ट्र शासनाकडून शासकीय संस्था म्हणून स्थापना झालेली आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) च्या गट ब आणि गट-‘क’ मधील रिक्त पदे सरळसेवेने भरणेकरीता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

Maha Urja Bharti 2025 : Maharashtra Energy Development Agency (MAHEDA) has been established as a government agency by the Government of Maharashtra to develop non-conventional and renewable energy sources in the state of Maharashtra. Applications are invited from eligible candidates through online mode only for filling up the vacant posts in Group-'C' of Maharashtra Energy Development Agency (MAHEDA).
🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : विविध जागा. जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 41,800 ते 1,32,300/- रुपये पर्यंत. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 45 वर्षे.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : गट ‘ब’ संवर्गातील प्रकल्प कार्यकारी अधिकारी, गट- ‘क’ संवर्गातील प्रकल्प अधिकारी, लेखापाल.
◾आवश्यक पात्रता :
▪गट ‘ब’ संवर्गातील प्रकल्प कार्यकारी अधिकारी :
१) मान्यता प्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवो आणि नविन व नविकरणीय ऊर्जा क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव.
किंव्हा
२) मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी आणि नविन व नविकरणीय ऊर्जा क्षेत्रातील ७ वर्षांचा अनुभव.
▪गट- ‘क’ संवर्गातील प्रकल्प अधिकारी :
१) मान्यता प्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी.
किंव्हा
२) मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी आणि नविन व नविकरणीय ऊर्जा क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव,
किंवा
३) मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदविका आणि नविन व नविकरणीय ऊर्जा क्षेत्रातील ७ वषांचा अनुभव. (पदवीधर उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
▪लेखापाल : अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग विषयासह वाणिज्य शाखेची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवो आणि खाजगी / शासकीय क्षेत्रातील लेखा सहाय्यक म्हणून काम करण्याचा ५ वर्षाचा अनुभव.
◾एकूण पदे : 042 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!