Anjali Damania : अंजली दमानियांच्या जीवाला धोका, गेम करण्याची कोणी केली भाषा? अमेरिकेत असताना काय घडलं?

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकतेच अमेरिकेत असताना आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती दिली. तुमच्या जीवाला धोका आहे, त्यांचा गेम करायचा आहे अशा शब्दांत त्यांना वरिष्ठ सूत्रांकडून कळवण्यात आले होते. जरांगे पाटलांना धमकी आल्या त्याच दिवशी त्यांनाही हा फोन आला होता. या धमक्यांना न जुमानता दमानिया यांनी आता हेड ऑन बॅटल देण्याचा निर्धार केला आहे. त्या कुठलीही सुरक्षा घेणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.

याच मुलाखतीत अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांच्यावरच्या जमीन व्यवहार प्रकरणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पार्थ पवार यांच्या कंपन्या, अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी आणि अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी, यांचे उत्पन्न आणि विक्री शून्य असतानाही त्यांनी ३०० कोटी रुपयांची जमीन कशी खरेदी केली, अ

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!