
Pune Mahanagarpalika Bharti 2025
Pune Mahanagarpalika Bharti 2025 : PMC (Pune Municipal Corporation) is going to recruit interested and eligible candidates for the various vacant posts of “Yoga instructor”. There are various vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before last date. The Last date of application 14th of November 2025. For more details about Pune Mahanagarpalika Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
पुणे महानगरपालिका अंतर्गत “योग प्रशिक्षक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – योग प्रशिक्षक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – पुणे महानगरपालिका अंतर्गत असलेल्या प्रसूतिगृहात
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 नोव्हेंबर 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in
Educational Qualification For Pune Mahanagarpalika Recruitment 2025
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| योग प्रशिक्षक | शासनमान्य अधिकृत संस्थेचे योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र इयत्ता १० वी |
Salary Details For Pune Mahanagarpalika Recruitment 2025
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| योग प्रशिक्षक | रुपये २५० प्रती सत्र |
How To Apply For Pune Mahanagarpalika Application 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For pmc.gov.in Bharti 2025 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/bhAkE |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://pmc.gov.in |
Pune Mahanagarpalika Bharti 2025
Pune Mahanagarpalika Bharti 2025 : PMC (Pune Municipal Corporation) is going to recruit interested and eligible candidates for the various vacant posts of “Internship”. There are a total of 255 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates can apply online through given mentioned link before last date. The Last date of application 04th of November 2025. For more details about Pune Mahanagarpalika Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
पुणे महानगरपालिका अंतर्गत “इंटर्नशिप” पदाची 255 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – इंटर्नशिप
- पदसंख्या – 255 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 नोव्हेंबर 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in
Pune Mahanagarpalika Vacancy 2025
| पदाचे नाव | पद संख्या |
| अभियांत्रिकी इंटर्न सिव्हील | 200 |
| अभियांत्रिकी इंटर्न इलेक्ट्रिकल | 15 |
| पदवीधर इंटर्न बी. कॉम | 10 |
| माळी | 30 |
Salary Details For Pune Mahanagarpalika Recruitment 2025
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| अभियांत्रिकी इंटर्न सिव्हील | १५,०००/- |
| अभियांत्रिकी इंटर्न इलेक्ट्रिकल | १५,०००/- |
| पदवीधर इंटर्न बी. कॉम | १२,०००/- |
| माळी | ६०००/- |
How To Apply For Pune Mahanagarpalika Application 2025
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- दावा बदलण्याची भरण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For pmc.gov.in Bharti 2025 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/bhAkE |
| 👉ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/RkfMf |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://pmc.gov.in |
Pune Mahanagarpalika Bharti 2025
पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता ( वर्ग ३) साठी भरती केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध होणार आहे. या पदांसाठी महापालिकेने यापूर्वीच जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, या जाहिरात पदासाठी काही नवीन सामाजिक व समांतर आरक्षण प्रवर्गांतील जागा उपलब्ध झाल्याने या पदांसाठी पालिकेने सुधारित जाहिरातीनुसार पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती स्थायी पदांसाठी असून निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी महापालिकेच्या सेवेत सामील होता येणार आहे. महापालिकेने यापूर्वी देखील अभियंता पदांसाठी भरती प्रक्रिया केली होती. मात्र, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काहीवेळा ही प्रक्रिया रखडली होती. यावेळी ही भरती प्रक्रिया कोणत्याही आचारसंहितेच्या काळात अडकणार नाही, याची काळजी घेतली आहे. यासाठी इच्छूक उमेदवारांना येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी दिली.
पुणे महापालिकेत १६९ कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीसाठी आतापर्यंत ३,५०० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी १,४०० उमेदवारांनी नोंदणी करून सर्व प्रक्रिया पूर्ण केली आणि फी देखील भरली आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेच्या स्थापनेवरील श्रेणी ‘क’मधील तांत्रिक संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांसाठी रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेकरिता भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून, शैक्षणिक अर्हता व इतर निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून https://www.pmc.gov.in/b/recruitment या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज करण्याचे महापालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर आहे. या पुढील काळात आणखी अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे.
Pune Mahanagarpalika Bharti 2025 : PMC (Pune Municipal Corporation) is going to recruit interested and eligible candidates for the various vacant posts of “Junior Engineer (Civil) Class-3”. There are a total of 169 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates can apply online through given mentioned link before last date. The Last date of application 31st of October 2025. For more details about Pune Mahanagarpalika Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
पुणे महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३” पदाची 169 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३
- पदसंख्या – 169 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 1 ऑक्टोबर 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in
Pune Mahanagarpalika JE Vacancy 2025
| पदाचे नाव | पद संख्या |
| कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ | 169 |
Educational Qualification For Pune Mahanagarpalika JE Recruitment 2025
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ | मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्णवेळ पदवी/पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक |
PMC JE Job 2025
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ | S14 – Rs.38,600/- to 01,22,800/- |
How To Apply For Pune Mahanagarpalika Application 2025
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- दावा बदलण्याची भरण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For pmc.gov.in Bharti 2025 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/BXbrL |
| 👉ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/XmhIs |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://pmc.gov.in |
PMC (Pune Municipal Corporation) has released the official notification for Junior Engineer (Civil) Class-3 in 2025. There are a total of 169 vacancies available. Interested candidates can apply online through official Pune mahanagarpalika website as per the guidelines. The online application opens on 01-10-2025 and closes on 31-10-2025. Always check the official Pune mahanagarpalika website for updates. For more details about Pune mahanagarpalika Recruitment 2025 Details, PMC Application 2025, Pune Municipal Corporation Job 2025, PMC Vacancy 2025, PMC Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
Pune mahanagarpalika Bharti 2025 Details | |
| 🆕 Name of Department | Pune Municipal Corporation |
| 👉 Recruitment Details | Pune mahanagarpalika Recruitment 2025 |
| ❇️ Name of Posts | Junior Engineer (Civil) Class-3 |
| 📍Job Location | Pune |
| ✍Application Mode | Online |
| 🌐Official WebSite | https://www.pmc.gov.in/ |
Pune mahanagarpalika Junior Engineer Vacancy 2025 | |
| Junior Engineer (Civil) Class-3 | 169 |
Eligibility For Pune Municipal Corporation Recruitment 2025 | |
| Junior Engineer (Civil) Class-3 | Must have passed a full-time degree/diploma in Civil Engineering from a recognized university. |
Age Criteria For PMC Junior Engineer (Civil) Application 2025 | |
| Junior Engineer (Civil) Class-3 | 18 to 43 Yr |
Application Fee For PMC Junior Engineer Notification 2025 | |
| Application Fee |
|
How To Apply For Pune mahanagarpalika Application 2025 | |
| Application Mode | Online |
Selection Process For PMC Job 2025 | |
| Selection Process | By Exam |
Salary Details For Pune Municipal Corporation Bharti 2025 | |
| Junior Engineer (Civil) Class-3 | S14 – Rs.38,600/- to 01,22,800/- |
All Important Dates For Pune Municipal Corporation Arj 2025 | |
| ⏰Last Date | 31st October 2025 |
pmc.gov.in Job 2025 Important Links | |
| 📑 Advertisement | Read PDF |
| 👉 Apply Online | Click Here |
| ✅ Official Website | Official Website |
पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या ११३ जागांऐवजी आता १६९ जागांची भरती केली जाणार असून, त्यासाठी अर्ज भरण्यासाठी एक ऑक्टोबरपासून मुदत सुरू होणार आहे. प्रशासनाच्या संथ कारभाराचा फटका उमेदवारांना बसला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत ही भरती रखडल्याने तब्बल २८ हजार ७०० उमेदवार हवालदिल झाले. आता पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वाढीव जागांसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया वेळेत पार पडली नाही तर पुन्हा एकदा निवडणुकीच्या कचाट्यात हे उमेदवार अडकणार आहेत.
महापालिकेने २०२२ आणि २०२३ मध्ये मिळून ७४८ जागांची मोठी भरती केली होती. त्यात कनिष्ठ अभियंता, लिपिक, अग्निशामक दलाचे जवान आणि आरोग्य विभागातील काही महत्त्वाच्या पदांचा समावेश होता. मार्च २०२४ मध्ये आयबीपीएसच्या माध्यमातून कनिष्ठ अभियंता भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, या काळात मराठा समाजाला मिळालेल्या १० टक्के आरक्षणाचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शासनाच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठविण्यात आल्याने भरती प्रक्रियेला विलंब झाला.
दरम्यान, आयबीपीएससोबतचा करार संपल्याने काम ठप्प झाले. नवीन करारानंतर उमेदवारांना आरक्षण बदलण्याची संधी देण्यात आली, ज्यामध्ये तब्बल २८ हजार ७०० उमेदवारांपैकी ४ हजार ४९३ उमेदवारांनी बदल केला.
भरती प्रक्रिया मात्र वारंवार आचारसंहितेत अडकत गेली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रक्रिया थांबली. आता महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाल्याने पुन्हा एकदा भरती तिसऱ्यांदा आचारसंहितेत अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून फेब्रुवारीपर्यंत नवीन अभियंत्यांची नियुक्ती होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
नव्या अर्जांसाठी १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविले जातील. त्यानंतर राज्यातील विविध शहरांमध्ये ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेनंतर कागदपत्र पडताळणी व गुणवत्ता यादी जाहीर करून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेस किमान दोन महिने लागणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
The post पुणे महानगरपालिकेत 424 पदांकरिता नोकरीची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती!! | Pune Mahanagarpalika Bharti 2025 appeared first on MahaBharti.in.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत 









