महाराष्ट्र शासन : सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2025 | एकूण पदे : 01440 जागा | Arogya Vibhag Bharti 2025

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Arogya Vibhag Bharti 2025 : महाराष्ट्र शासन अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग मधील 01440 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारकडून ऑनलाईन Online पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. आरोग्य विभागात चांगल्या वेतनाची नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

Arogya Vibhag Bharti 2025 : Recruitment for 01440 vacant posts in the Public Health Department under the Government of Maharashtra is going on. However, applications have been invited from interested and eligible candidates through online mode.
🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग द्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾एकूण पदे : 01440 जागा भरल्या जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 56,100 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत PDF जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO)
◾इतर आवश्यक पात्रता : एम.बी.बी.एस व पदव्युत्तर पदवी / पदविका.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : लवकरच उपलब्ध..
◾अधिपत्याखालील आरोग्य सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील दिव्यांगांसाठी पदांचे सुनिश्चितीकरण करण्यात आलेले आहे. सदर शासन निर्णयात वैद्यकीय अधिकारी गट-अ यांच्यासाठी O.L.. One Leg (upto ५०% disability will be able to walk using walking aid, dominant extremity not involved) या प्रकारासाठी आरक्षित आहेत.
◾सदर पदभरती संदर्भात पदसंख्या व आरक्षण यामध्ये बदल होऊ शकतो तसेच, सदर भरती प्रक्रियेसंदर्भातील अन्य बाबींची सविस्तर माहिती स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!