Dada Garad : जरांगेंच्या हत्येचा कट, आरोपी दादा गरडचा Video व्हायरल, 20 कोटींची कोणाला ऑफर? केला मोठा दावा!

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटाच्या निषेधार्थ आणि संबंधित आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यात आज बंदची हाक देण्यात आली. या प्रकरणी पोलीस प्रशासनाला निवेदनही सादर करण्यात आले आहे. या कटाशी संबंधित असलेल्या दादा गरड यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात त्यांनी धनंजय देशमुख यांना 20 कोटींची ऑफर दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र, टीव्ही 9 मराठी या व्हिडिओची सत्यता पडताळत नाही.

Dada Garad video : …त्याला डुकरासारखं उचलून नेतो, असं धनंजय मुंडें म्हणाले, कार्यकर्त्याचाच Video व्हायरल

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!