PDCC बँकेत तब्बल ४३४ पदांची मेगा भरती!! – PDCC Bank Bharti

PDCC Bank Bharti 2025 

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

PDCC Bank Bharti 2025: PDCC Bank Pune is going to recruit for various vacant posts of “Clerk”. There are 434 vacancies available. The official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. Interested and eligible candidates can apply online through the given link before the 20th of December 2025. For more details about PDCC Bank Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित अंतर्गत “लेखनिक” पदांच्या 434 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२५ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावलेखनिक
  • पदसंख्या434 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख१ डिसेंबर २०२५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख२० डिसेंबर २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://pdcc.bank.in/

PDCC Bank Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
लेखनिक434

Important details For PDCC Bank Notification 2025

PDCC Bank Bharti 2025 

How To Apply For PDCC Bank Application 2025

    • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
    • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
    • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    • अर्ज भरण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२५ आहे.
    • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For pdcc.bank.in Job 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/I9M6W
👉  ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/I9Moy
✅ अधिकृत वेबसाईट
https://pdcc.bank.in/

 

 


पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल एक हजार ८० पदांची मेगा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, हि नवीन जाहिरात 1-2 दिवसात लवकरच प्रकाशित होणार आहे. यात ४३४ क्लार्क तसेच २८९ शिपाई आणि चालक पदांची भरती केली जाणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार व गुणवत्तेच्या आधारे ही संपूर्ण भरती पार पाडली जाईल. हि बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हि जाहिरात येत्या १ -२ दिवसात सुद्धा येऊ शकते अशी माहिती आहे.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

भरती प्रक्रिया शासकीय पॅनेलवर आधारित
राज्य शासनाने ठरवलेल्या धोरणानुसार, सहकारी संस्थांना नोकरभरती करताना शासकीय मान्यताप्राप्त पॅनेलवरील संस्थांमार्फतच प्रक्रिया राबवावी लागते. पुणे जिल्हा बँकेनेही याच पॅनेलवरील संस्थेची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पारदर्शकता आणि नियमबद्ध प्रक्रिया सुनिश्चित होणार आहे.

लिपिक व विविध पदांसाठी संधी
या भरतीत लिपिक, सहाय्यक, कार्यालयीन कर्मचारी आदी विविध पदांचा समावेश असणार आहे. ही भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी बँकेने आवश्यक पावले उचलली असून लवकरच पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया यासंदर्भातील संपूर्ण माहिती जाहिरातीत नमूद करण्यात येईल.

मागील भरती रखडल्यामुळे आता नव्या जोमात प्रक्रिया
याआधी काही वर्षांपूर्वी बँकेत भरतीसाठी तयारी करण्यात आली होती. मात्र, त्या काळात बँकेच्या निवडणुका आणि शासन निर्णयांमुळे ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. आता नवीन संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली ही भरती पुन्हा सुरू केली जात आहे.

 

 


 

PDCC Bank Recruitment 2025

PDCC Bank Bharti : There are 800 vacancies in Pune District Central Co-operative Bank. The financial capacity of the bank is good and soon these posts will be filled according to quality, Deputy Chief Minister Ajit Pawar has announced. Further details are as follows:-

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुमारे नऊशे ते एक हजार जागांसाठी नोकरभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सहकार विभागाने या नोकरभरतीस परवानगी दिली आहे. त्यानुसार शासकीय पॅनेलवर संस्थेच्या मार्फतच नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. येत्या २० ते २५ दिवसांत नोकरभरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. जिल्हा बँकेत लिपिक व अन्य अशा सुमारे नऊशे ते एक हजार जागांसाठीची भरती प्रक्रिया २० ते २५ दिवसांत सुरू केली जाणार आहे. राज्य शासनाने नेमलेल्या अधिकृत संस्थेमार्फतच नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

मागील काही वर्षांपूर्वी जिल्हा बँकेत नोकरभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, त्या वेळी आगामी बँकेच्या निवडणुका, तसेच लांबणीवर पडलेल्या निवडणुका यांमुळे निवडणुका प्रक्रिया थांबविण्यात आली. त्यानंतर नूतन संचालक मंडळाने नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, याच दरम्यान राज्य शासनाने सहकारी संस्थांसाठी नोकरभरती करायची असेल, तर त्यासाठी पॅनेल निश्चित केले. याच पॅनेलवरील संस्थांकडून नोकरभरती करण्याचे बंधन शासनाने घातले. यासंदर्भात बँकेने सहकार विभागाने यासंदर्भातील अभिप्राय मागविला असता, सहकार विभागानेसुद्धा पॅनेलवरील संस्थेमार्फतच भरती प्रक्रिया राबवावी, असे नमूद केले.

भरती प्रक्रिया लवकरच दिवसांत सुरू होणार
बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही भरती प्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. यासाठी अधिकृत जाहिरात लवकरच प्रसारित केली जाईल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांची तयारी सुरू ठेवावी आणि अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे.

 

जिल्हा बॅंक भरती दृष्टीक्षेपात…!

– बॅंकेत भरावयाच्या पदाचे नाव — लेखनिक

– लेखनिक पदाच्या रिक्त जागा — ३५६

– जाहीरातीत नमूद केलेल्या जागा — ३५६

– दाखल झालेले एकूण उमेदवारी अर्ज — ३२ हजार ३२०

– प्रति विद्यार्थी आकारलेले परीक्षा शुल्क — ८२५ रुपये

– परीक्षा शुल्कापोटी जमा झालेला महसूल — २६ कोटी ६६ लाख ४ हजार रुपये.

  • जिल्हा बँकेने पाच लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्याचा निर्णय घेतला होता.
  • परंतु, जिल्ह्यात अवघ्या 1200 शेतकर्‍यांना त्याचा फायदा होत असल्याने या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले.
  • कोर्‍हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील बँकेच्या शाखा स्थलांतर कार्यक्रमात ते बोलत होते.
  • जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, ‘माळेगाव’चे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, ‘सोमेश्वर’चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, ‘छत्रपती’चे अध्यक्ष प्रशांत काटे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव आदींची या वेळी उपस्थिती होती.

The post PDCC बँकेत तब्बल ४३४ पदांची मेगा भरती!! – PDCC Bank Bharti appeared first on MahaBharti.in.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!