MahaTET महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 चे परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करा | Maha TET Admit Card Download

MAHA TET Exam 2025

mahatet.in Admit Card 2025 

Maha TET Admit Card Download:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून दि. १० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रवेशपत्र डाउनलोड करा येणार आहे. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी परिषदेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र हॉलतिकिटे डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ते २३ नोव्हेंबर २०२५ रोजी परीक्षेच्या तारखेपर्यंत प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालयांत १०२९ परीक्षा केंद्र असणार आहेत. यामध्ये पेपर-१ साठी १ लाख पेक्षा जास्त  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, म्हाराश्टारील विविध परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. पेपर-२ साठी  सुद्धा लाखो विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांना परीक्षेच्या दिनाकांपर्यंत प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. MSCE मंडळातर्फे 2025 संपूर्ण राज्यात विविध शिक्षक पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यातील विविध   परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा होणार आहे.

 या लिंक वर  जाणून घ्या महा टेट परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

महत्त्वाच्या तारखा –

  • परीक्षेची तारीखदि.  २३ नोव्हेंबर २०२५ 

MAHA TET Exam 2025

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

प्रवेशपत्र डाउनलोड

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा

The post MahaTET महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 चे परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करा | Maha TET Admit Card Download appeared first on MahaBharti.in.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!