पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये 0434 नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर | मासिक वेतन : 22,000 रुपये | PDCC Bank Bharti 2025

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

PDCC Bank Bharti 2025 : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मर्यादित, पुणे या बँकेकरीता लेखनिक या हुद्द्याची रिक्त पदे सरळसेवा भरतीद्वारे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करणेसाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDCC Bank Bharti 2025 : Online applications in the prescribed format are being invited from eligible candidates for the preparation of a selection list for filling the vacant posts of Clerk for the Pune District Central Cooperative Bank Limited, Pune through direct recruitment.

◾भरती विभाग : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक मध्ये नोकरी मिळवा.
◾एकूण पदे : या भरती मध्ये एकूण तब्बल 0434 जागा भरल्या जात आहेत.
◾पदाचे नाव : लेखनिक ही पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 22,000 रुपये सुरुवात मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 21 ते 38 वर्षे.
◾इतर आवश्यक पात्रता : उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखोधी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किमान ५०% गुणाने उत्तीर्ण असावा आणि उमेदवार एम एस सी आय. टी. किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान ९० दिवसांचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा (संगणक पदवी असल्यास अट शिथिल).
◾नोकरी ठिकाण : पुणे.
◾पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेद‌वारांकरीता ७०% पदे राखीव आहेत व उर्वरीत ३०% पदे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांकरीता खुली आहेत.
◾पुणे जिल्हयाबाहेरील पात्र उमेद‌वार उपलब्ध न झाल्यास जिल्हयातील पात्र उमेदवारांमधून सदर पदे भरती करण्यात येतील.
◾उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल दाखल करताना मूळ रहिवासी प्रमाणपत्र (अधिवास प्रमाणपत्र Certificate) अपलोड करणे बंधनकारक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 20 डिसेंबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!