MJP Maharashtra Bharti 2025 | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती | महाराष्ट्र शासनची नोकरी मिळवा.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये विविध गट अ, ब आणि क संवर्गातील पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 0290 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या भरतीमध्ये विविध पदांचा समावेश आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात तपासणे आवश्यक आहे. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
(ऑनलाईन अर्ज 20 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होतील.)

निवड झालेल्या उमेदवारांना 19,000 ते 63,200 रुपये या श्रेणीत वेतन दिले जाईल. वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे असून लागू शासकीय नियमांनुसार सवलत उपलब्ध असू शकते. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 20 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19 डिसेंबर 2025 आहे.

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण महाराष्ट्रातील विविध कार्यालये व प्रकल्पांमध्ये करण्यात येईल. राज्य सरकारी विभागात स्थिर नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरावी व आवश्यक कागदपत्रे निर्धारित स्वरूपात अपलोड करावीत. अधिक माहिती, पदनिहाय पात्रता, परीक्षा प्रक्रिया आणि अर्ज लिंक अधिकृत जाहिरातीत उपलब्ध आहे, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नीट वाचावी.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!