Dharmaday Ayukta Bharti 2025 | 179 रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Dharmaday Ayuktalay Bharti 2025 – धर्मदाय आयुक्तालय (Dharmaday Ayuktalay) च्या अंतर्गत एकूण 179 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. धर्मदाय आयुक्तालयाने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. अर्ज करण्याची सुरुवात 13 सप्टेंबर 2025 पासून असून शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2025 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या तपशीलांची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

हे पण वाचा : BMC Bharti 2025: सार्वजनिक आरोग्य विभागात 26 पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा, मुंबई

Dharmaday Ayuktalay (Charity Commissionerate), Maharashtra State, Mumbai

धर्मादाय आयुक्तालय भरती 2025

जाहिरात क्र : आस्था/निरी-१/स. से/४५१८/२०२५

Dharmaday Ayuktalay Bharti 2025 invites online applications for 179 posts including Law Assistant, Stenographer, Inspector, and Senior Clerk. Check eligibility, age limit, application fees, and important dates, and apply online at charity.maharashtra.gov.in

Dharmaday Ayuktalay Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
एकुण जागा179
 Important Dates
अर्ज सुरू13 सप्टेंबर 2025
अंतिम तारीख03 ऑक्टोबर 2025
परिक्षाऑक्टोबर/ नोव्हेंबर 2025

Dharmaday Ayukta Bharti 2025 : साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
विधी सहायक 03
लघुलेखक (उच्च श्रेणी) 02
लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) 22
निरीक्षक 121
वरिष्ठ लिपिक 31

Dharmaday Ayuktalay Notification 2025 : साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विधी सहायक
  • कायदा पदवी + 3 वर्षांचा अनुभव
लघुलेखक (उच्च श्रेणी)
  • 10वी उत्तीर्ण
  • लघुलेखन 120 श.प्र.मि.
  • इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि
लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी)
  • 10वी उत्तीर्ण
  • लघुलेखन 100 श.प्र.मि.
  • इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
निरीक्षक
  • पदवीधर
वरिष्ठ लिपिक
  •  पदवीधर
  • इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

Dharmaday Ayuktalay Bharti 2025 : साठी वयोमर्यादा

03 ऑक्टोबर 2025 रोजी वयोमर्यादा
  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 38 वर्षे
  • काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

Dharmaday Ayuktalay Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : 1000
  • (SC/ST/PWD/ESM) : 900
  • उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.

Dharmaday Ayuktalay Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • ऑनलाइन परीक्षा
  • कागदपत्रांची पडताळणी

Dharmaday Ayuktalay Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

  1. https://charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
  2. मुख्यपृष्ठावर “New Registration” बटनावर क्लिक करा.
  3. सर्व माहिती नीट भरा.
  4. फोटो, स्वाक्षरी, आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. अर्ज शुल्क ऑनलाइन भरा आणि फॉर्म सबमिट करा.
  6. अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
Some Useful Important Links
जाहिरात [PDF] 👉Download Here
ऑनलाईन अर्ज 👉Visit Here
अधिकृत वेबसाइट👉Click Here

 

Join Our WhatsApp Group!