AIIMS Nursing Officer Bharti 2025 – ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) ने NORCET-9 अंतर्गत नर्सिंग ऑफिसर पदभरती २०२५ साठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती AIIMS नवी दिल्लीसह देशभरातील विविध AIIMS संस्थांमध्ये ग्रुप B स्तरावरील नर्सिंग ऑफिसर पदांसाठी करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
हे पण वाचा : PMC Teacher Bharti 2025 – पुणे महापालिकेत 284 पदांसाठी ऑफलाइन अर्ज सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
All India Institute of Medical Sciences (AIIMS) Nursing Officer Recruitment Common Eligibility Test (NORCET-9) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती 2025 जाहिरात क्र : 268/2025 | The All India Institute of Medical Sciences (AIIMS) New Delhi has released the notification for NORCET-9 (Nursing Officer Recruitment Common Eligibility Test). Through this exam, 3,500 Nursing Officer posts will be filled in AIIMS New Delhi and other AIIMS hospitals across India. | AIIMS Nursing Officer Recruitment 2025 – Short Details of Notification | अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन | नोकरी ठिकाण | All India | एकुण जागा | 3500 | Important Dates | अर्ज सुरू | 22 जुलै 2025 | अंतिम तारीख | 18 ऑगस्ट 2025 | CBT परीक्षा (Stage I) | 14 सप्टेंबर 2025 | CBT परीक्षा (Stage II)
| 27 सप्टेंबर 2025 | AIIMS Nursing Officer Bharti 2025 : साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा | पदाचे नाव | रिक्त जागा | नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer) | 3500 |
AIIMS Nursing Officer Notification 2025 : साठी शैक्षणिक पात्रता | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer) | - B.Sc. (Hons.) Nursing / B.Sc. Nursing किंवा
- Post-Basic B.Sc. Nursing / B.Sc. (Post-Certificate) किंवा
- GNM (General Nursing and Midwifery) डिप्लोमा.
|
AIIMS Nursing Officer Bharti 2025 : साठी वयोमर्यादा | 18 ऑगस्ट 2025 रोजी वयोमर्यादा | - किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
- जास्तीत जास्त वयोमर्यादा : 30 वर्षे
- काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
| AIIMS Nursing Officer Bharti 2025 साठी अर्ज शुल्क | - (GEN/OBC/EWS) : 3000
- (SC/ST/ESM) : 2400
- PWD : फी नाही
- उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.
| AIIMS Nursing Officer Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया | - NORCET Preliminary
- NORCET Main
- Document Verification (DV)
| AIIMS Nursing Officer Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे? | - अर्जासाठी अधिकृत वेबसाइट आहे: www.aiimsexams.ac.in
- मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
- फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाईन द्या आणि अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
| अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे. | Some Useful Important Links | जाहिरात [PDF] | 👉Download Here | ऑनलाईन अर्ज | 👉Visit Here | अधिकृत वेबसाइट | 👉Click Here |
|
Hi! I’m Karan, an Experienced content editor at mhnokari.in, specializing in government job updates, exam results, admit cards, and recruitment news. With a focus on accuracy and clarity, I deliver trusted, fact-checked content to empower students and job seekers across India. Recognized for aligning actionable insights with official guidelines, I ensure readers stay prepared in competitive fields like education and public-sector careers.