SAMEER Bharti 2025 अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

SAMEER Bharti 2025 – इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेली प्रमुख संशोधन संस्था SAMEER (Society for Applied Microwave Electronics Engineering and Research) यांनी ITI अप्रेंटिस ट्रेनीसाठी 2025-26 सत्रासाठी वॉक-इन इंटरव्ह्यू जाहीर केले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

हे पण वाचा : BHEL Artisan Bharti 2025 – 515 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Society for Applied Microwave Electronics Engineering and Research (SAMEER)

SAMEER मुंबई भरती 2025

जाहिरात क्र :  07/2025

The Society for Applied Microwave Electronics Engineering and Research (SAMEER), a premier RF & Microwave Research and Development Laboratory under the Ministry of Electronics and Information Technology (MeitY), Government of India, has announced walk-in interviews for ITI Apprentice Trainees for the 2025-2026 session.

SAMEER Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतमुलाखत
नोकरी ठिकाणमुंबई
एकुण जागा42
 Walk in Interview Important Dates
थेट मुलाखत22, 23 & 24 जुलै 2025

SAMEER Bharti 2025 : साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नाव/ट्रेडरिक्त जागा
ITI अप्रेंटिस ट्रेनी
फिटर 05
टर्नर02
मशिनिस्ट 04
ड्राफ्ट्समन मेकॅनिकल 01
इलेक्टॉनिक्स मेकॅनिक 16
ICTSM/ITESM 02
इलेक्ट्रिशियन 02
मेकेनिक इन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग (MRAC) 01
COPA09

SAMEER Notification 2025 : साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ITI अप्रेंटिस ट्रेनी
  • उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • 10वी किंवा 12वी (SSC/HSC) परीक्षेत किमान 55% गुण असणे आवश्यक आहे.
  • NAPS किंवा RDAT पोर्टलवर नोंदणी व मान्यता असलेल्या उमेदवारांनाच पात्र मानले जाईल.

SAMEER Bharti 2025 : साठी वयोमर्यादा

  • किमान वयोमर्यादा : –
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : —
  • काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

SAMEER Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : फी नाही
  • (SC/ST/PWD/ESM) : फी नाही

SAMEER Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • मुलाखत

SAMEER Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

  1. NAPS/RDAT पोर्टलवर नोंदणी करा:
    अर्ज करण्यापूर्वी National Apprenticeship Promotion Scheme (NAPS)Regional Directorate of Apprentice Training (RDAT) पोर्टलवर नोंदणी आणि मान्यता असणे आवश्यक आहे.

  2. थेट मुलाखतीसाठी हजर व्हा (Walk-In Interview):
    खालील ठिकाणी व दिलेल्या तारखांना संबंधित ट्रेडनुसार मुलाखतीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहा:

    • स्थळ: AMEER, IIT-B Campus, Powai, Mumbai – 400076 ( रिपोर्टिंग वेळ 9:00 वाजेपर्यंत )

  3. मुलाखतीच्या तारखा (ट्रेडनुसार):

    • 22 जुलै 2025: Fitter, Turner, Machinist

    • 23 जुलै 2025: Draftsman Mechanical, MRAC, Electrician, COPA

    • 24 जुलै 2025: ICTSM/ITESM, Electronics Mechanic

अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
Some Useful Important Links
जाहिरात [PDF] 👉Download Here
अधिकृत वेबसाइट👉Click Here

 

Join Our WhatsApp Group!