DTP Maharashtra Bharti 2025 – महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयात (DTP) नगर विकास विभागांतर्गत “ट्रेसर” आणि “कनिष्ठ मसुदाकार (Junior Draftsman)” या दोन महत्त्वाच्या पदांसाठी एकूण 154 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनातील शासकीय नोकरीस इच्छुक उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी ऑनलाइन अर्ज सादर करावा. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
The Directorate of Town Planning and Valuation (DTP), under the Maharashtra State Urban Development Department, has initiated a significant recruitment drive for 154 positions across two key roles: Tracer and Junior Draftsman. Aspiring candidates are invited to apply online for these Group ‘C’ posts by June 19, 2025, marking a crucial opportunity for individuals seeking government employment in the state. |
Directorate of Town Planning and Valuation (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2025 जाहिरात क्र : 01/2025 & 02/2025 |
DTP Maharashtra Recruitment 2025 – Short Details of Notification |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
एकुण जागा | 154 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
परिक्षा | नंतर कळविण्यात येईल. |
अर्ज सुरू | 19 जून 2025 |
अंतिम तारीख | 20 जुलै 2025 |
हे पण वाचा : Ordnance Factory Bharti 2025 – 135 DBW पदांसाठी अर्ज सुरु! जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
DTP Maharashtra Bharti 2025 : साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा |
पदाचे नाव | रिक्त जागा |
कनिष्ठ आरेखक (गट-क) | 28 |
अनुरेखक (गट-क) | 126 |
DTP Maharashtra Notification 2025 : साठी शैक्षणिक पात्रता |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ आरेखक (गट-क) | - १०वी उत्तीर्ण
- दोन वर्षांचा स्थापत्य/वास्तुशास्त्रीय आरेखक कोर्स (शासकीय संस्थेतून)
किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य - Auto-CAD किंवा Spatial Planning (GIS) मध्ये परीक्षा उत्तीर्णचे प्रमाणपत्र
|
अनुरेखक (गट-क) | - १०वी उत्तीर्ण
- दोन वर्षांचा स्थापत्य/वास्तुशास्त्रीय आरेखक कोर्स (शासकीय संस्थेतून)
किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य - Auto-CAD किंवा Spatial Planning (GIS) मध्ये परीक्षा उत्तीर्णचे प्रमाणपत्र
|
DTP Maharashtra Bharti 2025 साठी वयोमर्यादा20 जुलै 2025 रोजी वयोमर्यादा |
- किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
- जास्तीत जास्त वयोमर्यादा : 38 वर्षे
- काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
|
DTP Maharashtra Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया |
- Online Computer Based Test (CBT)
|
DTP Maharashtra Bharti 2025 साठी अर्ज शुल्क |
- (GEN/OBC/EWS) : 1000
- (SC/ST/PWD/ESM) : 900
- उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.
|
DTP Maharashtra Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे? |
- सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://dtp.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
- फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाईन द्या आणि अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
|
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे. |
Some Useful Important Links |
जाहिरात [PDF] | 👉1 Download Here 👉2 Download Here |
ऑनलाईन अर्ज | 👉Apply Online |
अधिकृत वेबसाइट | 👉Visit Here |
Hi! I’m Karan, an Experienced content editor at mhnokari.in, specializing in government job updates, exam results, admit cards, and recruitment news. With a focus on accuracy and clarity, I deliver trusted, fact-checked content to empower students and job seekers across India. Recognized for aligning actionable insights with official guidelines, I ensure readers stay prepared in competitive fields like education and public-sector careers.