SSC CGL Bharti 2025 – स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) कडून बहुप्रतिक्षित Combined Graduate Level Examination (CGLE) 2025 साठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या भरती प्रक्रियेमध्ये सुमारे 14582 रिक्त पदांची भरती होणार आहे. ही पदे केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये ग्रुप ‘B’ आणि ग्रुप ‘C’ श्रेणीतील असणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
The Staff Selection Commission (SSC) has officially released the notification for the Combined Graduate Level Examination (CGLE) 2025, inviting applications for approximately 14,582 tentative vacancies across various Group ‘B’ and ‘C’ posts in numerous Ministries, Departments, and Organizations of the Government of India. The online application process began on June 9, 2025, and will conclude on July 4, 2025, at 23:00. |
Staff Selection Commission Combined Graduate Level Examination 2025एसएससी एकत्रित पदवी स्तर परीक्षा (एसएससी सीजीएल)स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत CGL भरती 2025 |
SSC CGL Recruitment 2025 – Short Details of Notification |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
एकुण जागा | 14582 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
जाहिरात क्र. – | HQ-C11018/1/2025-C-1 |
हे पण वाचा : NICL Bharti 2025 – 266 जागांसाठी अर्ज सुरू – पगार ₹90,000 पर्यंत!
SSC CGL Bharti 2025 साठी महत्त्वाच्या तारखा |
- अर्ज सुरू : 9 जून 2025
- अंतिम तारीख : 4 जुलै 2025
- परीक्षा (Tier I): 13 ते 30 ऑगस्ट 2025
- परीक्षा (Tier II): डिसेंबर 2025
|
पदाचे नाव | रिक्त जागा |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर | 14582 |
असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर |
इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स |
इंस्पेक्टर |
असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर |
सब इंस्पेक्टर |
सेक्शन हेड |
एक्झिक्युटिव असिस्टंट |
रिसर्च असिस्टंट |
डिविजनल अकाउंटेंट |
सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर |
ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर |
स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II |
ऑफिस सुपरिंटेंडेंट |
ऑडिटर |
अकाउंटेंट |
अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट |
पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट |
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक |
सिनियर एडमिन असिस्टंट |
टॅक्स असिस्टंट |
सब-इंस्पेक्टर (NIA) |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर | - कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
|
स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II | - सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
|
उर्वरित पदे | |
SSC CGL Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया |
- Computer Based Examination (CBE) – Two Tiers
- Merit List
- Document Verification (DV) and Physical/Medical Standards
|
SSC CGL Bharti 2025 साठी वयोमर्यादा |
- किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
- जास्तीत जास्त वयोमर्यादा : 30 वर्षे
- काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
|
SSC CGL Bharti 2025 साठी अर्ज शुल्क |
- (GEN/OBC/EWS) : 100
- (SC/ST/PWD/ESM) : फी नाही
- उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.
|
SSC CGL Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे? |
1. वन-टाइम रजिस्ट्रेशन (OTR): नवीन वेबसाइटवर प्रथम नोंदणी आवश्यक आहे. आधार क्रमांक वापरून प्रमाणीकरण करणे सोयीचे. वैयक्तिक माहिती, फोटो, सही, ओळखपत्र इत्यादी अपलोड करावे लागतील.
2. परीक्षा अर्ज भरणे: OTR पूर्ण केल्यानंतर लॉग इन करा. “Combined Graduate Level Examination, 2025” वर क्लिक करून अर्ज भरा. लाईव्ह फोटो वेबकॅम/मोबाईलद्वारे कॅप्चर करावा लागेल. स्कॅन केलेली सही अपलोड करा. आवश्यक माहिती भरून ₹100 अर्ज शुल्क भरा (SC/ST/PwBD/महिला/ESM साठी सूट आहे).
|
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे. |
Some Useful Important Links |
जाहिरात [PDF] | 👉Download Here |
ऑनलाईन अर्ज | 👉Apply Online |
अधिकृत वेबसाइट | 👉Visit Here |
Hi! I’m Karan, an Experienced content editor at mhnokari.in, specializing in government job updates, exam results, admit cards, and recruitment news. With a focus on accuracy and clarity, I deliver trusted, fact-checked content to empower students and job seekers across India. Recognized for aligning actionable insights with official guidelines, I ensure readers stay prepared in competitive fields like education and public-sector careers.