NHM Parbhani Bharti 2025 – 36 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM Parbhani) च्या अंतर्गत एकूण 36 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑफलाइन अर्ज करण्याची सुरुवात 12 मार्च 2025 पासून असून शेवटची तारीख 21 मार्च 2025 आहे.  या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
The advertisement announces recruitment for various posts under the National Health Mission (NHM) in Parbhani district

NHM Parbhani Recruitment 2025 साठी तपशील

अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन
एकुण जागा36 जागा
नोकरी ठिकाणपरभणी
अर्ज सुरू होण्याची तारीख12 मार्च 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख21 मार्च 2025
जाहिरात क्र. –
हे पण वाचा : Adivasi vikas vibhag bharti 2025 – आदिवासी विकास विभागात 4,400+ रिक्त पदांसाठी रिक्त पदांसाठी मोठी भरती, लवकरच येईल जाहिरात ?

NHM Parbhani Vacancy 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
District Programme Coordinator-RNTCP01
Medical Officer Ayush PG01
Medical Officer Ayush UG (BHMS)01
Medical Officer RBSK (MO)01
Medical Officer RBSK (LMO)02
Audiologist02
Staff Nurse (Female)10
Staff Nurse (Male)01
Physiotherapists02
Supervisor (STS)01
Junior Engineer01
Lab Technician01
para medical Worker01
Dental Surgeons04
Counselors03
Public Health Specialist (PHS)03
Block Facilitator01
 

NHM Parbhani Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
District Programme Coordinator-RNTCP
  • कोणताही मेडिकल ग्रॅज्युएट MPH/MHA/MBA
Medical Officer Ayush PG
  • PG UNANI/ BHMS/ BAMS
Audiologist
  • Degree in Audiology
Staff Nurse (Female)
  • GNM / B.Sc Nursing
Staff Nurse (Male)
  • GNM / B.Sc Nursing
Physiotherapists
  • Graduate Degree in Physiotherapy
Supervisor (STS)
  • Any graduate with Typing skill, Marathi – 30 WPM, English 70 WPM with MSCIT
Junior Engineer
  • Diploma Civil
Lab Technician
  • DMLT
para medical Worker
  • 12th + PMW Certificate
Dental Surgeons
  •  MDS / BDS
Counselors
  • MSW
Public Health Specialist (PHS)
  • Any Medical Graduate with MPH/MHA/MB A in Health
Block Facilitator
  • Any graduate with Typing skill, Marathi – 30 WPM, English 40 WPM with MSCIT

NHM Parbhani Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • Interview.

NHM Parbhani Bharti 2025 साठी वयोमर्यादा

  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 40 वर्षे

NHM Parbhani Bharti 2025 साठी अर्ज फी

  • GEN/OBC/EWS : 150
  • SC/ST/PWD/ESM : 100

NHM Parbhani Bharti 2025 साठी महत्त्वाच्या

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 12 मार्च 2025
  • अंतिम तारीख : 21 मार्च 2025

NHM Parbhani Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

  • अर्ज पाठविण्याचा पत्ता  👉 Hon. Chief Executive Officer and Chairman, National Health Mission, District Integrated Health and Family Welfare Society, Health Department, Zilla Parishad, Parbhani
  • जाहिरात [PDF]  👉(Click here)
  1. अर्ज मिळवणे: www.zpparbhani.gov.in किंवा www.parbhani.nic.in या अधिकृत वेबसाइटवरून अर्जाचा नमुना डाउनलोड करा.
  2. 12 मार्च 2025 ते 21 मार्च 2025 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत जमा करा. कार्यालयीन सुट्ट्यांचे दिवस वगळून
Join Our WhatsApp Group!