Mahagenco Bharti 2025 – 173 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Mahagenco Bharti 2025 – नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (Mahagenco) च्या अंतर्गत एकूण 173 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेडने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 11 फेब्रुवारी 2025, या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

Mahagenco Recruitment 2025 Information

Maharashtra State Power Generation Corporation Limited (Mahagenco) has officially announced the recruitment for 173 vacancies in various positions. Check official notification details such as eligibility criteria, post vacancies, selection process, age limits, and how to apply.

 

Mahagenco Notification 2025 – Important points

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा 173 जागा
नोकरी ठिकाण महाराष्ट्र
अर्ज सुरू होण्याची तारीख 11 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2025
जाहिरात क्र. –02/2025

 

हे पण वाचा..

Mazagon Dock Apprentice Bharti 2025 – 200 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Important Dates for Mahagenco Bharti 2025

  • अर्ज सुरू होण्याची तारीख :  11 फेब्रुवारी 2025
  • अंतिम तारीख : 12 मार्च 2025
  • परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.

 

Post Name and Vacancies for Mahagenco Bharti 2025

पदाचे नावरिक्त जागा
कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ49
सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ75
उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ27
अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ19
कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ03

 

Qualification for Mahagenco Bharti 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ
  • B.E./B.Tech
  • 12 वर्षे अनुभव
सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ
  • B.E./B.Tech
  • 03 वर्षे अनुभव
उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ
  • B.E./B.Tech
  • 07 वर्षे अनुभव
अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ
  • B.E./B.Tech
  • 12 वर्षे अनुभव
कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ
  • B.E./B.Tech
  • 09 वर्षे अनुभव

 

Mode of Selection for Mahagenco Bharti 2025

  • Test and/or Personal Interview.

 

Age Limit for Mahagenco Bharti 2025

  • 12 मार्च 2025 रोजी
  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 40 वर्षे
  •  काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

 

Application Fee for Mahagenco Bharti 2025

कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञखुला प्रवर्ग: ₹590/-  राखीव प्रवर्ग: ₹390/-
सहाय्यक रसायनशास्त्रज्ञखुला प्रवर्ग: ₹944/-  राखीव प्रवर्ग: ₹708/-
उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ
अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ
कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ

 

Apply Online for Mahagenco Bharti 2025

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज 👉(Click here)
जाहिरात [PDF] 👉(Click here)
अधिकृत वेबसाइट👉(Click here)

 

How to Apply for Mahagenco Bharti 2025

  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://www.Mahagenco.co.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेडच्या जाहिरातीचे सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
  3. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  4. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
  6. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाइन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  7. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

 

People also ask for Mahagenco Bharti 2025

महाजेनको (mahagenco) काय आहे?

महाजेनको, ज्याला महानिर्मिती म्हणूनही ओळखले जाते, हे महाराष्ट्रातील एक प्रमुख वीज निर्मिती कंपनी आहे. या कंपनीला पूर्वी एमएसईबी (MSEB) म्हणून ओळखले जात होते.

कोणती पदे उपलब्ध आहेत?

महाजेनकोमध्ये कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ (Executive Chemist), अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ (Additional Executive Chemist), उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ (Deputy Executive Chemist), सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ (Assistant Chemist) आणि कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ (Junior Chemist) या पदांसाठी एकूण 173 जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण कोठे आहे?

नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असेल.

 

Join Our WhatsApp Group!