Supreme Court Bharti 2024 – नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी भारतीय सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) च्या अंतर्गत एकूण 107 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 03 डिसेंबर 2024 पासून असून शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे. भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना 44 हजार पर्यंतची मूळ वेतनश्रेणी दिली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
Supreme Court Bharti 2024 information |
Supreme Court of India (Court) has officially announced the recruitment for 107 Court Master (Shorthand), Senior Personal Assistant, & Personal Assistant Posts. Interested applicants can submit their applications online starting from 03 December 2024, until the application deadline on 25 December 2024. Check official notification details such as eligibility criteria, post vacancies, selection process, age limits, and how to apply. |
महत्वाचे मुद्दे
भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2024 साठी एक नवीन अधिसूचना जाहीर करण्यात आले आहे. ज्यांना या रिक्त पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील तक्त्यातील महत्त्वपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
एकुण जागा | 107 जागा |
नोकरी ठिकाण | दिल्ली |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 03 डिसेंबर 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 25 डिसेंबर 2024 |
जाहिरात क्र. – | F.6/2024-SC (RC) |
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 03 डिसेंबर 2024
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : 25 डिसेंबर 2024
- परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.
पदाचे नाव आणि रिक्त जागा
भारतीय सर्वोच्च न्यायालयच्या नवीन जाहिरातीनुसार, एकूण 107 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोणत्या पदांसाठी किती जागा आहेत हे जाणून घेण्यासाठी खालील तक्ता पहा.
पदाचे नाव | रिक्त जागा |
कोर्ट मास्टर (Shorthand) | 31 |
सिनियर पर्सनल असिस्टंट | 33 |
पर्सनल असिस्टंट | 43 |
शैक्षणिक पात्रता
भारतीय सर्वोच्च न्यायालयच्या जाहिरातीनुसार, उमेदवारांनी संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. खालीलपैकी शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही जाहीर झालेल्या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहात.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कोर्ट मास्टर (Shorthand) |
|
सिनियर पर्सनल असिस्टंट |
|
पर्सनल असिस्टंट |
|
निवड प्रक्रिया
भारतीय सर्वोच्च न्यायालयच्या जाहिरातीनुसार, उमेदवारांची प्रथम संगणकावर टायपिंग स्पीड चाचणी घेतली जाईल. ही चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शॉर्टहँडमध्ये कौशल्य चाचणी, वस्तुनिष्ठ प्रकार लेखी परीक्षा आणि संगणक ज्ञान चाचणीसाठी बोलावले जाईल. या चाचण्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखत उत्तीर्ण होऊन किमान पात्र गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना गुणवत्ता क्रमानुसार कोर्ट मास्टर (शॉर्टहँड), वरिष्ठ व्यक्तिगत सहाय्यक आणि व्यक्तिगत सहाय्यक या पदांसाठी वेगळ्या यादीत समाविष्ट केले जाईल.
वयोमर्यादा
उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 45 वर्षे असावी, जी 31 डिसेंबर 2024 पर्यंत मान्य आहे. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
पदाचे नाव | वयोमर्यादा |
कोर्ट मास्टर (Shorthand) | 30 ते 45 वर्षे |
सिनियर पर्सनल असिस्टंट | 18 ते 30 वर्षे |
पर्सनल असिस्टंट | 18 ते 30 वर्षे |
रिक्त जागारिक्त जागा
रिक्त जा
अर्ज फी
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹1000 आहे, तर OBC, EWS, SC, ST, PWD, आणि महिलांसाठी 250. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.
- (GEN/OBC/EWS) : 1000
- (SC/ST/PWD/ESM) : 250
ऑनलाईन अर्ज कसा करावा
भारतीय सर्वोच्च न्यायालयच्या जाहिरातीनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अधिकृत वेबसाइट https://www.sci.gov.in/ खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे अर्ज फॉर्म सबमिट करावा. ऑनलाइन अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज शुल्क भरावे.
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज | 👉(Click here) |
जाहिरात [PDF] | 👉(Click here) |
अधिकृत वेबसाइट | 👉(Click here) |
खाली दिलेल्या सोप्या पद्धतीने ऑनलाइन अर्ज करू शकता.
- सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://www.sci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी भारतीय सर्वोच्च न्यायालयच्या जाहिरातीचे सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
- मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
- फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाइन द्या आणि अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Supreme Court भरती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे?
उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 45 वर्षे असावी, जी 31 डिसेंबर 2024 पर्यंत मान्य आहे. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
मी Supreme Court भरती 2024 साठी अर्ज कसा करू शकतो?
तुम्ही भारतीय सर्वोच्च न्यायालयच्या अधिकृत वेबसाइट https://www.sci.gov.in/ द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.
Supreme Court भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2024 आहे.