PGCIL Bharti 2024 – 802 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या! शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

PGCIL Bharti 2024 – नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL ) च्या अंतर्गत एकूण 802 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 22 ऑक्टोंबर 2024 पासून असून शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2024 आहे. भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना 24000 ते 74000 हजार पर्यंतची मूळ वेतनश्रेणी दिली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

PGCIL Recruitment 2024 Details

National Thermal Power Corporation Limited (PGCIL ) has officially announced the recruitment for 802 Junior Executive vacancies in various positions. Interested applicants can submit their applications online starting from 22 October 2024, until the application deadline on 19 November 2024. Check official notification details such as eligibility criteria, post vacancies, selection process, age limits, and how to apply.

महत्वाचे मुद्दे | PGCIL notification 2024

पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 साठी एक नवीन अधिसूचना जाहीर करण्यात आले आहे. ज्यांना या रिक्त पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील तक्त्यातील महत्त्वपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा 802 जागा
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख 22 ऑक्टोंबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 नोव्हेंबर 2024
जाहिरात क्र. –CC/10/2024
हे पण वाचा..

महत्त्वाच्या तारखा | PGCIL Bharti 2024 important dates

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 22 ऑक्टोंबर 2024
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 19 नोव्हेंबर 2024
  • परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.

पदाचे नाव आणि रिक्त जागा | PGCIL Vacancy 2024 Details

पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या नवीन जाहिरातीनुसार, एकूण 802 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोणत्या पदांसाठी किती जागा आहेत हे जाणून घेण्यासाठी खालील तक्ता पहा.

पदाचे नावरिक्त जागा
डिप्लोमा ट्रेनी (Electrical)600
डिप्लोमा ट्रेनी (Civil)66
ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR)79
ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (F&A)35
असिस्टंट ट्रेनी (F&A)22

 

शैक्षणिक पात्रता | PGCIL Bharti 2024 education qualification

पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या जाहिरातीनुसार, उमेदवारांनी संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. खालीलपैकी शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही जाहीर झालेल्या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहात.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डिप्लोमा ट्रेनी (Electrical)
  •  इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical (Power)/Electrical and Electronics/ Power Systems Engineering/ Power Engineering (Electrical)
डिप्लोमा ट्रेनी (Civil)
  • सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR)
  • पदवीधर/BBA/BBM/BBS
ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (F&A)
  •  Inter CA/Inter CMA
असिस्टंट ट्रेनी (F&A)
  • 60% गुणांसह  [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]

 

निवड प्रक्रिया | PGCIL Bharti 2024 selection process

पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या जाहिरातीनुसार, उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षाच्या आधारे करण्यात येईल. या निवड प्रक्रियेच्या संबधीत अधिक माहितीसाठी तुम्ही जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

  • Written Test
  • Computer Based Test (CBT)
  • Computer Skill Test (CST)

वयोमर्यादा | PGCIL Bharti 2024 age limit

उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 27 वर्षे असावी, जी 06 नोव्हेंबर 2024 पर्यंत मान्य आहे. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 27 वर्षे

अर्ज फी | PGCIL Bharti 2024 applications fees

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी,  सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹300 आहे, तर OBC, EWS, SC, ST, PWD, आणि महिलांसाठी फी नाही. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.

  • (GEN/OBC/EWS) : 300
  • (SC/ST/PWD/ESM) : फी नाही

ऑनलाईन अर्ज | PGCIL Bharti 2024 apply online

पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या जाहिरातीनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अधिकृत वेबसाइट https://www.powergrid.in/ खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे अर्ज फॉर्म सबमिट करावा. ऑनलाइन अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज शुल्क भरावे.

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज 👉(Click here)
जाहिरात [PDF] 👉(Click here)
अधिकृत वेबसाइट👉(Click here)

 

अर्ज कसे करावे? | How to apply for PGCIL application online?

खाली दिलेल्या सोप्या पद्धतीने तुम्ही सहजपणे ऑनलाइन अर्ज करू शकता.

  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://www.powergrid.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या जाहिरातीचे सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
  3. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  4. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
  6. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाइन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  7. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा

हे पण वाचा..

 

PGCIL भरती 2024 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

PGCIL भरती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे?

उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 27 वर्षे असावी, जी 06 नोव्हेंबर 2024 पर्यंत मान्य आहे. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

मी PGCIL भरती 2024 साठी अर्ज कसा करू शकतो?

तुम्ही PGCIL च्या अधिकृत वेबसाइट https://www.powergrid.in/ द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.

PGCIL भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 नोव्हेंबर 2024 आहे.