EMRS Result 2026 : Tier-I निकाल, गुणवत्ता यादी आणि स्कोअरकार्ड डाउनलोड करा

EMRS Result 2026 | EMRS Nikal 2026

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स (NESTS) द्वारे आयोजित ESSE 2025 परीक्षा दिलेल्या हजारो उमेदवारांची प्रतीक्षा आता संपली आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांसाठी घेण्यात आलेल्या टियर-I परीक्षेचा निकाल अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला आहे.

उमेदवारांनी आपला निकाल तपासा आणि टियर-II परीक्षेसाठी निवड झाली आहे की नाही हे निश्चित करा. वैयक्तिक स्कोअरकार्ड डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला मिळालेले गुण पाहता येतील.

तसेच NESTS कडून जाहीर करण्यात आलेले कट ऑफ गुण तपासून तुम्ही पुढील फेरीसाठी पात्र आहात की नाही हे समजेल. या आधारे तयार झालेली गुणवत्ता यादी (Merit List) तुमची अंतिम निवड ठरवेल.

सर्व पात्र उमेदवारांनी निकाल PDF डाउनलोड करून पुढील प्रक्रियेसाठी सुरक्षित ठेवावा. निकालासंबंधित सर्व आवश्यक माहिती खाली दिली आहे.

Also read : Post Office GDS Bharti 2026 – 10वी उत्तीर्णांसाठी 28,740 पदांची भरती | Gramin Dak Sevak Bharti 2026

National Education Society for Tribal Students (NESTS)

एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती 2026 परीक्षा निकाल 

EMRS Result 2026 Download

EMRS RESULT 2026 – SHORT DETAILS
परीक्षा आयोजित करणारी संस्थाNational Education Society for Tribal Students (NESTS)
परीक्षेचे नावEklavya Model Residential School Staff Selection Exam (ESSE) 2026
पदांची नावेTeaching and Non-Teaching Staff
टियर-I परीक्षेची तारीख13th, 14th & 21st December 2025
निकाल जाहीर होण्याची तारीख31st January 2026

EMRS Result 2026परिक्षा निकाल डाउनलोड करण्याची पद्धत

  1.  सर्वप्रथम, नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स (NESTS) च्या अधिकृत वेबसाइट www.tribal.nic.in ला भेट द्या किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करा.
  2. वेबसाइटच्या होमपेजवर, ‘Notifications’ किंवा ‘Recruitment’ टॅब शोधा.
  3. ‘Result for ESSE 2025 Tier-I Examination’ शी संबंधित लिंकवर क्लिक करा.
  4.  तुम्हाला एका नवीन लॉगिन पेजवर नेले जाईल. येथे तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि इतर आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
  5. सर्व माहिती भरल्यानंतर ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
  6. तुमचा निकाल, गुण आणि टियर-II साठी निवड स्थिती स्क्रीनवर दिसेल.
  7. तुमचा निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची एक प्रिंटआउट घ्या.

Some Useful Important Links

निकाल👉Download here
Officail Website👉click here
अधिकृत सूचना👉Download here
Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!