
Bhumi Abhilekh Admit Card 2025
Bhumi Abhilekh Admit Card 2025: Bhumi Abhilekh Exam will be held on the 13th and 14th of November 2025. The exam call letter will be available at @mahabhumi.gov.in. Click on the below link to download the hall tickets right now admit card is not available to download only Maha Bhaumi Notification 2025 is out. The online examination will be held at the Pune Division, Konkan (Mumbai) Division, Aurangabad Division, Nashik and Amravati Division and Nagpur Division centers.
भूमी अभिलेख विभागातील गट क भूकरमापक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी १३ व १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ऑनलाइन परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी विभागाच्या https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (कंप्युटर बेस्ड टेस्ट) १३ नोव्हेंबर रोजी सत्र १ (सकाळी ८ वाजता) मध्ये पुणे व अमरावती विभागासाठी व सत्र २ (दुपारी १२ वाजता) मध्ये नाशिक व नागपूर विभागासाठी घेण्यात येणार आहे. १४ नोव्हेंबर रोजी सत्र १ (सकाळी ८ वाजता) मध्ये मुंबई (कोकण) विभागासाठी तर सत्र २ (दुपारी १२ वाजता) मध्ये छत्रपती संभाजीनगर विभागासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच या परीक्षेचे सराव पेपर्स Bhukarmapak Mock Test Papers या लिंक वर उपलब्ध आहेत.
सामान्य प्रशासन विभागाच्या ४ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यात येत असल्याने उमेदवाराचे परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका किंवा अन्य ठिकाणी असू शकते. परीक्षा केंद्र बदलण्याबाबत उमेदवाराच्या कोणत्याही विनंतीचा विचार करण्यात येणार नाही. परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. काही अपरिहार्य कारणास्तव परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल झाल्यास त्याबाबतची माहिती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे राज्याचे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख डॉ. सुहास दिवसे यांनी कळविले आहे.

भूमी अभिलेख विभागाच्या वतीने राज्यात भरण्यात येणाऱ्या ९०० भूकरमापक (सर्व्हेअर) पदाची परीक्षा नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. परीक्षा प्रवेशपत्र लिंक लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक या पेज वर प्रकाशित करण्यात येईल. उमेदवारांचे अर्ज https://ibpsreg.ibps.in/gomsep25/ आणि https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळांवर ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच या भरतीची परीक्षा पद्धती आणि सिल्याबस या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच या परीक्षेसाठी अपेक्षित महत्वाचे प्रश्नसंच या लिंक वर उपलब्ध आहे. सदर भरतीसाठी १३ व १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या संदर्भातील परिपत्रक खाली दिले आहे. तसेच, या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
⏰Bhumi Abhilekh Previous Year Question Paper PDF-landrecordrecruitment2021.in
⏰Bhumi Abhilekh Vibhag Syllabus and Exam Pattern 2025

Bhumi Abhilekh Maharashtra Group C Admit Card 2025
भूमी अभिलेख विभागाच्या वतीने राज्यात भरण्यात येणाऱ्या एक हजार भूकरमापक (सर्व्हेअर) पदाची परीक्षा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. त्यासाठी परीक्षेच्या तारखा व परीक्षा केंद्रे जाहीर करण्यात आलेली आहे. सदर परीक्षा ऑनलाईन होणार आहे. परीक्षा दिनांक 13 & 14 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. परीक्षा “पुणे विभाग, कोकण (मुंबई) विभाग, औरंगाबाद विभाग, नाशिक व अमरावती विभाग आणि नागपूर विभाग” या केंद्रांवर होणार आहे.
Surveyor Cum Clerk (भुकरमापक तथा लिपिक) पदाच्या एकूण 900+ रिक्त पदे भरण्यासाठी Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025 जाहीर करण्यात आली आहे. Bhumi Abhilekh Exam Date 2025 जाहीर झाल्या असून भूमी अभिलेख विभागाच्या परीक्षा 13 आणि 14 नोव्हेंबर 2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर होणार आहे. या लेखात Bhumi Abhilekh Admit Card 2025 बद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे.
भूमी अभिलेख भरती अंर्तगत अपात्र उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. येथे क्लिक करून आपण यादी बघू शकता. काही अडचण असलेलं यादी मध्ये दिलेल्या हेल्प लाईन नंबर वर सपंर्क करावा.
Bhumi Abhilekh Call Latter 2025 | |
| Category | Latest Updates |
| विभागाचे नाव (Department) | Maharashtra Land Records |
| भरती (Recruitment) | Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025 |
| पदाचे नाव (Post) | Group C ( Land Surveyor and Clerk ) |
| पद संख्या (No of Posts) | 900+ Posts |
| जाहिरातीचे नाव (Article Name) | Bhumi Abhilekh Exam Date 2025 |
| परीक्षेची तारीख (Bhumi Abhilekh Exam Date 2025) | 13 and 14 November 2025 |
| परीक्षा प्रवेशपत्र (Bhumi Abhilekh Admit Card 2025) | Will Be Updated Soon |
| प्रवेशपत्र लिंक (Bhumi Abhilekh Hall Ticket 2025 Link) | Inactive |
| अधिकृत वेबसाईट (Official Website of Bhumi Abhilekh) | www.mahabhumi.gov.in |
Bhumi Abhilekh Exam Hall Ticket 2025 – Important Dates
| Events | Dates |
| जाहिरात दिनांक (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025 Notification) | 01 Octomber 2025 |
| अर्ज करण्याची तारीख (Starting Date to Apply for Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025) | 24 Octomber 2025 |
| शेवटची तारीख (Last Date to Apply Online for Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025) | 24 Octomber 2025 |
| प्रवेशपत्र (Bhumi Abhilekh Admit Card 2025) | 7 Days Before Edxam |
| परीक्षेची तारीख (Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam Date 2025) | 13, and 14 November 2025 |
How to Download Bhumi Abhilekh Maharashtra Admit Card
- उमेदवारांनी महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाची अधिकृत वेबसाइट @mahabhumi.gov.in ब्राउझ करणे आवश्यक आहे.
- मुख्यपृष्ठावरील नवीनतम घोषणा तपासा.
- ग्रुप सी प्रवेशपत्राची लिंक शोधा आणि ती उघडा.
- तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाका.
- त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
- महाभूमी अभिलेख ग्रुप सी हॉल तिकीट डाउनलोड करा आणि छापलेले तपशील तपासा.
- परीक्षेच्या उद्देशाने महाभूमी अभिलेख गट C प्रवेशपत्राची प्रिंटआउट घ्या.
प्रवेशपत्र डाउनलोड करा – http://bit.ly/3EcIpy7
The post भूकरमापकच्या ९०३ पदांसाठी परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करा, वेळापत्रक जाहीर! | 5Bhumi Abhilekh Admit Card 202 appeared first on MahaBharti.in.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.












