
SMKM Bharti 2025
Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2025: Sangli Miraj Kupwad Municipal Corporation has Publish Notification for the posts of “Apprentice”. There is 18 vacancies available to fill posts. Interested and eligible candidates can apply through given mentioned link before the last date. Last date to apply is 14th November 2025 . The official website of Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika is smkc.gov.in. For more details about Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत “मालमत्ता कर व इतर, मालमत्ता व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन/आरोग्य स्वच्छता स्वच्छता निरीक्षक /आरोग्य निरीक्षक, लेखा व वित्त विभाग, चार्टर्ड अकौन्टंट, सार्व. बांधकाम डेटा एन्ट्री ऑपरेटर, माहिती व जनसंपर्क कार्यालय, उद्यान विभागाकडे (शिकाऊ उमेदवार)” पदांच्या 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
- पदसंख्या –18 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –सांगली
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 नोव्हेंबर 2025
- अधिकृत वेबसाईट – smkc.gov.in
SMKM Vacancy 2025
| पदाचे नाव | पद संख्या |
| शिकाऊ उमेदवार | 18 |
How To Apply For Sangli Miraj Kupwad Mahanagapalika Application 2025
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For smkc.gov.in Bharti 2025 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/K9pX6 |
| 👉ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/lWSoO |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://smkc.gov.in/ |
SMKM Bharti 2025
महापालिकेत सध्या कर्मचारी पदोन्नती प्रक्रिया सुरू आहे. एकूण 300 कर्मचार्यांना पदोन्नती मिळेल. त्यापैकी 50 कर्मचार्यांना पदोन्नती मिळाली आहे. 12 एप्रिलपर्यंत पदोन्नती प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर एप्रिलअखेर सुमारे 200 पदांवर नोकरभरतीची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली. महापालिकेच्या मंजूर आकृतिबंधानुसार कर्मचार्यांची पदसंख्या 3 हजार 445 झाली आहे. मात्र प्रत्यक्षात सध्या पालिकेत 1390 कायम कर्मचारी कार्यरत आहेत, तर मानधन, बदली व रोजंदारीवर 1250 कर्मचारी आहेत. महापालिकेत मोठ्या प्रमाणात कायम कर्मचार्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे पदोन्नतीनंतर नोकरभरती प्रक्रिया सुरू होईल. महापालिकेत काही तांत्रिक पदांची भरती करण्यास शासनानेही मान्यता दिली आहे.
पण त्यापूर्वी कार्यरत कर्मचार्यांतील पात्र कर्मचार्यांना पदोन्नती देत रिक्त पदे भरण्यात येत आहेत. पदोन्नती प्रक्रिया सुरू करण्यात आली. महापालिका कर्मचार्यांच्या नवीन आकृतिबंधात वर्ग 1 ते 4 मधील 481 पदे पदोन्नतीने भरायची आहेत. कर्मचार्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव, सेवाज्येष्ठता हे निकष तपासून पदोन्नती समितीत पदोन्नतीसाठी पात्र, अपात्र कर्मचार्यांची निवड होते. आयुक्त शुभम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील पदोन्नती समितीत अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्त, सर्व विभाग प्रमुख, खाते प्रमुख यांचा समावेश आहे. आतापर्यंत शाखा अभियंता व कनिष्ठ लिपिक संवर्गातील 50 कर्मचार्यांची पदोन्नती समितीत मंजूर करण्यात आली आहे. अन्य कर्मचार्यांची प्रक्रिया सुरू आहे. 12 एप्रिलपर्यंत पदोन्नती प्रक्रिया पूर्ण होईल. सुमारे 300 कर्मचार्यांना पदोन्नती मिळेल. पदोन्नतीनंतर एप्रिलअखेरीस नोकरभरतीची प्रक्रिया सुरू होईल. शासनाने महापालिकेला 568 पदांवर भरतीची परवानगी दिलेली आहे.
The post सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत 18 पदांकरिता भरती; ऑनलाईन अर्ज करा | Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2025 appeared first on MahaBharti.in.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











