सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 116 पदांकरिता भरती; येथे बघा संपूर्ण माहिती!! | Pune University Bharti 2025

Pune University Bharti 2024

Pune University Vacancy 2025

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Pune University Bharti 2025: Savitribai Phule Pune University, Pune, applications are invited from interested and eligible candidates to fill vacant posts of “Professor, Associate Professor, Assistant Professor”. There are a total of 111 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates can apply online through given mentioned link before the last date. The last date for Online application is  07th of December 2025. Also, candidates who have applied online to submit a copy of the application form and relevant documents before 12th December 2025. For more details about Pune University Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदाच्या 111 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2025 आहे. तसेच ऑनलाईन पध्दतीने अर्ज केलेल्या उमेदवारांना अर्जाची प्रत व संबंधित कागदपत्रे प्रशासन शिक्षक कक्षाकडे सादर करण्यासाठी  12 डिसेंबर, 2025 रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मुदत देण्यात येत आहे.

Savitribai Phule Pune University Recruitment 2025

  • पदाचे नाव –  प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
  • पदसंख्या111  जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे 
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन /ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासन शिक्षक कक्षाकडे
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख07 डिसेंबर 2025
  • ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख12 डिसेंबर, 2025
  • अधिकृत वेबसाईट -www.unipune.ac.in

Pune University Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
प्राध्यापक32
सहयोगी प्राध्यापक32
सहायक प्राध्यापक47

How To Apply For Pune University Recruitment 2025

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.unipune.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2025 आहे.
  • तसेच ऑनलाईन पध्दतीने अर्ज केलेल्या उमेदवारांना अर्जाची प्रत व संबंधित कागदपत्रे प्रशासन शिक्षक कक्षाकडे सादर करण्यासाठी शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर, २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मुदत देण्यात येत आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.unipune.ac.in Application 2025

 📑 PDF जाहिरात https://shorturl.at/FUoiv  
👉ऑनलाईन अर्ज करा (०८ नोव्हेंबर, २०२५ पासून सुरु)https://shorturl.at/dtDCM
✅ अधिकृत वेबसाईट
www.unipune.ac.in

 

 


Pune University Vacancy 2025

Pune University Bharti 2025: Savitribai Phule Pune University, Pune, applications are invited from interested and eligible candidates to fill vacant posts of “Dean of Faculty, Director, Board of
Examinations and Evaluation”.
There are a total of 05 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates can apply online through given mentioned link before the last date. The last date for Online application is  12th of December 2025. For more details about Pune University Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “विद्याशाखा अधिष्ठाता, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ” पदाच्या 05 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2025 आहे.

या  भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

  • पदाचे नाव –  विद्याशाखा अधिष्ठाता, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ
  • पदसंख्या05  जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे 
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 13 नोव्हेंबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख12 डिसेंबर 2025
  • अधिकृत वेबसाईट -www.unipune.ac.in

Pune University Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
विद्याशाखा अधिष्ठाता04
संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ01

Educational Qualification For Pune University Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विद्याशाखा अधिष्ठाताPh.D. degree
संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळMaster’s Degree with at least 55% marks of any statutory University or its equivalent grade of B in U.G.C. 7 points scale.

Salary Details For Pune University Job 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
विद्याशाखा अधिष्ठाताAs per 7th Pay Commission : at AL – 14 (1,44,200-2,18,200) with rationalized entry pay of Rs.1,44,200/
परीक्षा व मूल्यमापन मंडळAs per 7th pay commission: at Pay Level S-29 (1,31,100 – 2,16,600) with rationalized entry pay of Rs. 1,31,100). Plus allowances as per Government Rules as applicable from time to time

 How To Apply For Pune University Recruitment 2025

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.unipune.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.unipune.ac.in Application 2025

 📑 PDF जाहिरात https://shorturl.at/7751J
 📑 PDF जाहिरात https://shorturl.at/5sQ6j
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/REiux
✅ अधिकृत वेबसाईट
www.unipune.ac.in

 

 


 

Pune University Bharti 2025

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या ९७ हजार विद्यार्थ्यांना ज्यांचे पदवी पूर्ण करण्याची मुदत संपुष्टात आल्यामुळे पीआरएन ब्लॉक झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय विद्यापीठातर्फे घेण्यात आला आहे. त्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासंदर्भातील परिपत्रक जाहीर करण्यात येणार.

पदवी पूर्ण करण्याची मुदत संपुष्टात आल्यामुळे पीआरएन ब्लॉक झालेल्या विद्यार्थ्यांचे पीआरएन लवकरच अनब्लॉक केले जाणार आहेत. त्यामुळे पदवी पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊन पदवी पूर्ण करता येणार आहे. युजीसीच्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना मर्यादित कालावधीत पदवी पूर्ण करावी लागते. मात्र, काही कारणांमुळे विद्यार्थ्यांचे एक किंवा दोन विषय राहिल्याने विद्यार्थ्यांना पदवी मिळत नाही. त्यासाठी विद्यापीठाने N+२ आणि N+२+१ चा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील ९७ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

 

 

 


 

Pune University Bharti 2025

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने करार पद्धतीवर सहायक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. गुरुवारपासून (दि. ४) अर्ज करण्याची सुविधा सुरू होणार असून इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी १३ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहिना ४० हजार रुपये मानधन मिळणार असून ही नेमणूक ३१ मे २०२६ पर्यंत ग्राह्य धरली जाणार आहे, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. भरती प्रक्रियेत एकूण ५२ पदे भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये विविध प्रवर्गनिहाय आरक्षणाचा विचार केला जाणार आहे. एससी प्रवर्गासाठी २ जागा असून त्यातील एक सर्वसाधारण आणि एक महिला उमेदवारासाठी आहे. एसटी प्रवर्गातील ६ जागांपैकी ४ सर्वसाधारण तर २ महिला उमेदवारांसाठी आहेत. डीटी-ए गटात ३ जागा असून, २ सर्वसाधारण आणि १ महिला उमेदवारासाठी राखीव आहे. एनटी-बीमध्ये २ जागा, एनटी-सीमध्ये १ जागा, एनटी-डीमध्ये ३ जागा असून त्यात २ सर्वसाधारण व १ महिला उमेदवारासाठी आहे. एसबीसी प्रवर्गात १ जागा उपलब्ध आहे.

 

ओबीसी प्रवर्गासाठी एकूण ८ जागा असून, त्यापैकी ६ सर्वसाधारण तर २ महिला उमेदवारांसाठी आहेत. एसईबीसी व ईडब्ल्यूएस या दोन्ही प्रवर्गांत प्रत्येकी १२ जागा असून त्यात ७ सर्वसाधारण, ४ महिला आणि १ क्रीडा व्यक्ती यांच्यासाठी राखीव आहेत. खुल्या गटासाठी २ जागा असून, त्यात १ सर्वसाधारण आणि १ महिला उमेदवारासाठी आहे.

सर्व विषयनिहाय माहिती व अटी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज दाखल करण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी १३३ सहाय्यक प्राध्यापक करार पद्धतीने भरण्यासंदर्भात प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातील ८६ पदांवर पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली असून, विद्यापीठाने संकेतस्थळावर संबंधित उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. परंतु संबंधित भरती प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने राबविण्यात आल्यामुळे भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे. विद्यापीठातील १११ पूर्णवेळ प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठाला कंत्राटी पद्धतीने प्राध्यापक भरती करावी लागत आहे. विद्यापीठाने १८ जून २०२५ रोजी करार पद्धतीने पदभरती करण्यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केले होते. त्यानुसार ऑनलाइन अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती १७जुलै ते २१ जुलै या कालावधीत संबंधित विभागामध्ये घेण्यात आल्या.

 

अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि अध्ययन या बाबींना मिळालेले ८० टक्के गुण आणि मुलाखतीअंतर्गत निवड समितीने दिलेले २० टक्के गुण या दोन्ही बाबी एकत्रित करून १०० गुणांपैकी प्राप्त गुणांनुसार उमेदवारांची गुणवत्ता व निवड यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार १३३ पैकी ८६ पदांवर उमेदवारांची निवड करण्यात आले आहे. उमेदवारांची गुणवत्ता व निवड यादी ऑनलाइन अर्ज करतेवेळी अर्जासोबत दिलेल्या माहितीच्या आधारे तयार केली आहे.

 


 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने इतिहास, भूगोल, वाणिज्य, गणित, रसायनशास्त्र, हिंदी, शिक्षण, पर्यावरण, कम्युनिकेशन स्टडीज तसेच दूरस्थ शिक्षण विभाग यांसारख्या विविध विषयांमध्ये एकूण २२० सहायक प्राध्यापकांची करारपद्धतीने नियुक्ती केली आहे. या नियुक्त्यांची अधिकृत यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी दिली.

डॉ. भाकरे यांच्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी सहायक प्राध्यापकांच्या कंत्राटी भरतीसंदर्भात १८ जून रोजी परिपत्रक जारी करण्यात आले होते. त्यानुसार १७ ते २१ जुलै दरम्यान संबंधित विभागांमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

या निवड प्रक्रियेत उमेदवारांच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि अध्यापन अनुभवाला ८० टक्के वेटेज देण्यात आले असून, २० टक्के गुण मुलाखतीसाठी राखीव ठेवण्यात आले होते. या एकूण १०० गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून अंतिम निवड करण्यात आली आहे.

 

 

 


Pune University Bharti 2025

मित्रांनो, एक आनंदाची बातमी ,  पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहे. हि भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार असल्याचे समजले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या अनेक महाविद्यालयांनी संचालक, प्राचार्य आणि प्राध्यापकांची पदे भरली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा महाविद्यालयांची ऑनलाइन सेवा बंद करण्याचा; तसेच दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. डी. डावखर यांनी याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार संलग्न महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त परिसंस्था यांच्यामधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या विद्यापीठ आणि राज्य सरकारने निश्चित केल्याप्रमाणे असणे आवश्यक आहे. त्या-त्या अभ्यास आणि पाठ्यक्रमासाठी अध्यापन, प्रशिक्षण त्याचप्रमाणे संशोधन यासाठी कार्यक्षमतेने योग्य ती तरतूद करण्यासाठी पुरेशा मनुष्यबळाची आवश्यकता आहे. विद्यापीठाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे प्रत्येक संलग्न महाविद्यालयास बंधनकारक आहे.


 

: : मागील जाहिराती : :

Pune University Bharti 2024: Savitribai Phule Pune University, Pune, applications are invited from interested and eligible candidates to fill vacant posts of “Junior Research Fellow, Project Associate I, Administrative Assistant”. There are a total of 08 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Pune. Those candidates who are interested in Vacancy details and completed all eligible criteria can apply online through the given link before the last date. The last date for Online application is the 13th of November 2024. For more details about Pune University Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो, प्रोजेक्ट असोसिएट I, प्रशासकीय सहाय्यक” पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे. 

  • पदाचे नाव –  ज्युनियर रिसर्च फेलो, प्रोजेक्ट असोसिएट I, प्रशासकीय सहाय्यक
  • पदसंख्या08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • वयोमर्यादा – 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख13 नोव्हेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट -www.unipune.ac.in

Pune University Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
ज्युनियर रिसर्च फेलो01
प्रोजेक्ट असोसिएट I06
प्रशासकीय सहाय्यक01

Educational Qualification For Pune University Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ज्युनियर रिसर्च फेलोMaster’s Degree
प्रोजेक्ट असोसिएट IMaster’s Degree
प्रशासकीय सहाय्यकGraduate Degree

Salary Details For Pune University Advertisement 2024 

पदाचे नाव वेतनश्रेणी
ज्युनियर रिसर्च फेलोRs. 35,000/- + 27% HRA
प्रोजेक्ट असोसिएट IRs. 31,000 P.M. + HRA
प्रशासकीय सहाय्यकRs. 18,000 P.M. + HRA

How To Apply For Pune University Recruitment 2024

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.unipune.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.unipune.ac.in Notification 2024

???? PDF जाहिरात – Ihttps://shorturl.at/FUoiv
???? PDF जाहिरात – IIhttps://shorturl.at/WHpn5 
???? ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/fJDU6
✅ अधिकृत वेबसाईटwww.unipune.ac.in

The post सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 116 पदांकरिता भरती; येथे बघा संपूर्ण माहिती!! | Pune University Bharti 2025 appeared first on MahaBharti.in.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!