नवीन : पुणे महानगरपालिका नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहीर! | शैक्षणिक पात्रता : 10वी व इतर | Pune Mahanagarpalika Bharti 2025

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Pune Mahanagarpalika Bharti 2025 : पुणे महानगरपालिका अंतर्गत एकूण १७९ आयुष्यमान आरोग्य मंदिर मंजूर झाले असून सदर ठिकाणी आवश्यक असणाऱ्या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. उमेदवारांनी सोबत दिलेल्या तक्त्यातील पुणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीची जाहिरात आरोग्य अधिकारी तथा सचिव व आय.एच.एफ. डब्ल्यू, सोसायटी आणि पुणे महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

Pune Mahanagarpalika Bharti 2025 : A total of 179 Ayushman Arogya Mandirs have been approved under the Pune Municipal Corporation and recruitment is being done for the required vacant posts in these places. The candidates will fill the vacant posts under the Pune Municipal Corporation in the table given below.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : पुणे महानगरपालिका अंतर्गत ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : पुणे महानगरपालिका अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾एकूण पदे : या भरती मध्ये पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज प्रत्यक्ष प्रसूतिगृहात भेट देऊन प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे.
◾पदाचे नाव : योग प्रशिक्षक.
◾इतर आवश्यक पात्रता :
1) शासनमान्य अधिकृत संस्थेचे योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र
2) इयत्ता १० वी ची गुणपत्रिका
3) अनुभव प्रमाणपत्र (खाजगी, शासकीय, निमशासकीय संस्थेचे प्रमाणपत्र).
◾नोकरी ठिकाण : पुणे.
◾सदर प्रस्ताव प्रसुतीगृह स्तरावर छाननी करून अंतिम यादी प्रमुतीगृह स्तरावर प्रदर्शित होईन. आणि प्रसूतीगृह स्तरावरूनच नियुक्ती आदेश देण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : पुणे महानगरपालिका अंतर्गत असलेल्या प्रसूतिगृहात.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!