सीमा सुरक्षा दलाच्या (BSF Sports Quota) अंतर्गत 235 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 1 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली आहे.
महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज प्रक्रिया
अर्ज सुरू होण्याची तारीख -: 1 डिसेंबर 2024अर्ज करण्याची अंतिम तारीख -: 30 डिसेंबर 2024
MHNOKARI.IN
एकूण रिक्त जागा आणि पदाचे नाव
– पदाचे नाव :कॉन्स्टेबल GD (खेळाडू)– रिक्त जागा :235
शैक्षणिक पात्रता
- 10वी उत्तीर्ण असावा आणि संबंधित क्रीडा पात्रता पूर्ण केलेली असावी.
. अर्ज शुल्क
– सामान्य/OBC/EWS : ₹300– SC/ST/PWD/महिला :फी नाही