आदिवासी विकास विभाग भर्ती 2024एकूण 611 रिक्त पदांसाठी भर्ती
महत्त्वाच्या तारखा
– अर्ज सुरू होण्याची तारीख : 12 ऑक्टोंबर 2024
– अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 November 2024
– परिक्षा:- नंतर कळविण्यात येईल
तपशील
–अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन
एकुण जागा - 611 जागा
नोकरी ठिकाण -संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज सुरू होण्याची तारीख - 12ऑक्टोंबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 30 नोव्हेंबर 2024