Ordnance Factory Bharti 2025 – संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील म्युनिशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत येणाऱ्या ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर येथे 135 ‘टेन्शन बेस्ड डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)’ पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती एक वर्ष कालावधीसाठी करारावर आधारित असून, कामकाजाच्या गरजेनुसार आणि उमेदवाराच्या कामगिरीनुसार कमाल चार वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते.
पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
Ordnance Factory Chanda, a unit of Munitions India Limited under the Ministry of Defence, Government of India, has announced the engagement of 135 Tenure Based Danger Building Worker (DBW) personnel on a contract basis. Applications are invited offline from eligible citizens of India for these skilled positions. The initial period of engagement for these DBW posts will be one year, with the potential for extension up to a maximum period of four years from the date of engagement, depending on factory requirements and individual performance. |
Ordnance Factory Chanda (OFCH) चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2025 |
Ordnance Factory Recruitment 2025 – Short Details of Notification |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
एकुण जागा | 135 जागा |
नोकरी ठिकाण | चंद्रपूर |
जाहिरात क्र. – | 2544/Per(IV)/OFCH/ Tenure DBW/02/2025 |
हे पण वाचा : KDMC Bharti 2025 – कल्याण डोंबिवली महापालिकेत 490 पदांची भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
Ordnance Factory Bharti 2025 साठी महत्त्वाच्या तारखा |
- अर्ज सुरू : 12 जून 2025
- अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख : 04 जुलै 2025
|
पदाचे नाव | रिक्त जागा |
डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW) | 135 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
उमेदवारांकडे NCVT मान्यताप्राप्त नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट (NAC) असणे आवश्यक आहे. - प्राथमिक ट्रेड – AOCP (Attendant Operator Chemical Plant)
- पात्र फीडर ट्रेड्स –
IMCP, MMCP, LACP, PPO, Fitter, Machinist, Turner, Sheet Metal Worker, Electrician, Electronic Mechanic, Boiler Attendant, Mechanic Industrial Electronics, Refrigeration & AC Mechanic - प्राधान्य – AOCP ट्रेडमधून ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या माजी अप्रेंटिसना प्राधान्य दिले जाईल.
|
Ordnance Factory Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया |
निकषावर आधारित निवड- 80% गुण: NCTVT (NAC) परीक्षेतील गुण
- 20% गुण: ट्रेड टेस्ट/प्रॅक्टिकल टेस्ट
- यावर आधारित कॉमन मेरिट लिस्ट तयार केली जाईल
|
Ordnance Factory Bharti 2025 साठी वयोमर्यादा |
- किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
- जास्तीत जास्त वयोमर्यादा : 40 वर्षे
- काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
|
Ordnance Factory Bharti 2025 साठी अर्ज शुल्क |
- (GEN/OBC/EWS) : फी नाही
- (SC/ST/PWD/ESM) : फी नाही
|
Ordnance Factory Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे? |
अर्ज फॉर्म डाउनलोड करा फॉर्म भरा (BLOCK LETTERS मध्ये) स्व-प्रमाणित कागदपत्रे जोडावीत जन्मतारीख, NAC/NTC प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (जर लागू असेल), अनुभव प्रमाणपत्र (असल्यास), फोटो इ.
फोटो लावा व साइन करा लिफाफ्यावर लिहा अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Chief General Manager, Ordnance Factory Chanda, District: Chandrapur, Maharashtra – 442501 सादर करण्याची पद्धत: अंतिम तारीख:
|
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे. |
Some Useful Important Links |
जाहिरात [PDF] | 👉Download Here |
अधिकृत वेबसाइट | 👉Visit Here |
Hi! I’m Karan, an Experienced content editor at mhnokari.in, specializing in government job updates, exam results, admit cards, and recruitment news. With a focus on accuracy and clarity, I deliver trusted, fact-checked content to empower students and job seekers across India. Recognized for aligning actionable insights with official guidelines, I ensure readers stay prepared in competitive fields like education and public-sector careers.