नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) च्या अंतर्गत एकूण 80 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 07 मार्च 2025 पासून असून शेवटची तारीख 19 मार्च 2025 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
| National Thermal Power Corporation (NTPC) Limited, a leading integrated power company in India, has announced a recruitment drive for 80 Executive-level positions. The advertisement, numbered Advt. No. 05/25, was officially released, inviting online applications from eligible and experienced professionals.
The recruitment aims to fill vacancies across three key Executive roles: |
NTPC Recruitment 2025 साठी तपशील
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
| एकुण जागा | 80 जागा |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 07 मार्च 2025 |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 19 मार्च 2025 |
| जाहिरात क्र. – | 05/25 |
हे पण वाचा : SECR Bharti 2025 नवीन रेल्वे भरती – 1003 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रियाNTPC Vacancy 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा
| पदाचे नाव | रिक्त जागा |
| एक्झिक्युटिव (Finance CA/CMA-Inter.) | 50 |
| एक्झिक्युटिव (Finance CA/CMA-B) | 20 |
| एक्झिक्युटिव (Finance CA/CMA-A) | 10 |
NTPC Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| एक्झिक्युटिव (Finance CA/CMA-Inter.) | - पदवीधर
- CA/CMA intermediate
- 02 वर्षे अनुभव
|
| एक्झिक्युटिव (Finance CA/CMA-B) | - पदवीधर
- CA/CMA
- 02 वर्षे अनुभव
|
| एक्झिक्युटिव (Finance CA/CMA-A) | - पदवीधर
- CA/CMA
- 02 वर्षे अनुभव
|
NTPC Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया
NTPC Bharti 2025 साठी वयोमर्यादा
- 19 मार्च 2025 रोजी
- जास्तीत जास्त वयोमर्यादा : 40 वर्षे
NTPC Bharti 2025 साठी अर्ज फी
- GEN/OBC/EWS : 300
- SC/ST/PWD/ESM : फी नाही
NTPC Bharti 2025 साठी महत्त्वाच्या
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 07 मार्च 2025
- अंतिम तारीख : 19 मार्च 2025
- परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.
NTPC Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?
- सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://ntpc.co.in/या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी, जाहिरातीचे सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
- मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची
- कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
- फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाइन द्या आणि अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.