पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Microbiologist | - (MBBS) सह MD MICROBIOLOGY, जे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून प्राप्त केलेले असावे.
|
Surgeon | - (MBBS) सह MS GENERAL SURGERY किंवा डीएनबी (DNB), जे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (Medical Council of India) द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून प्राप्त केलेले असावे.
|
Pediatrician | - (MD) बालरोगशास्त्र / डीएनबी / DCH , जे (Medical Council of India) द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून प्राप्त केलेले असावे. उच्च शैक्षणिक पात्रतेला प्राधान्य दिले जाईल.
|
SNCU (Senior) Medical Officer (Full Time) | - (MBBS) सह (DCH), जे (Medical Council of India) द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून प्राप्त केलेले असावे.
|
Psychiatrist (Part Time – Polyclinic) | - (MD PSYCHIATRY) / DPM) / DNB), जे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (Medical Council of India) द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून प्राप्त केलेले असावे.
|
Full Time Medical Officer | - (MBBS), जे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (Medical Council of India) द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून प्राप्त केलेले असावे.
|
Part Time Medical Officer | - (MBBS), जे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (Medical Council of India) द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून प्राप्त केलेले असावे.
|
ANM (Auxiliary Nurse Midwife) | - (ANM Course) आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये (Maharashtra Nursing Council) नोंदणी आवश्यक.
|
Lab Technician | - (B.Sc. DMLT), जे सरकारमान्य संस्थेतून (Govt. recognised institute) प्राप्त केलेले असावे आणि 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे (सरकारी आरोग्य क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल)
|
Pharmacist | - (B Pharma / D Pharma) सह नोंदणी आणि 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे (सरकारी आरोग्य क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल).
|
X-Ray Technician | - 12 वी विज्ञान (12th Science) उत्तीर्ण आणि एक्स-रे टेक. मध्ये डिप्लोमा (Diploma of X-Ray Tech.), जो सरकारमान्य संस्थेतून (Govt. recognised institute) प्राप्त केलेला असावा आणि 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे (सरकारी आरोग्य क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल).
|
15th Finance – Staff Nurse | - GNM) / (BSc. Nursing) आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये (Maharashtra Nursing Council) नोंदणी आवश्यक.
|
15th Finance – Staff Nurse (Male) | - स्टाफ नर्स पुरुष (15 TH FINANACE- STAFF NURSE MALE): जीएनएम (GNM) / बी.एस्सी. नर्सिंग (BSc. Nursing) आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये (Maharashtra Nursing Council) नोंदणी आवश्यक.
|
15th Finance – MPW (Male) (Multi-Purpose Worker) | - 12 वी विज्ञान (12 TH PASS IN SCIENCE) उत्तीर्ण + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स (PARAMEDICAL BASIC TRAINING COURSE) किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स (SANITARY INSPECTOR COURSE) उत्तीर्ण आवश्यक.
|