Bihar Vidhan Sabha Election Results 2025 : शिंदे-फडणवीस यांनी महाराष्ट्रात जे घडवलं, तेच नितीशकुमार-मोदींनी करून दाखवलं, कसा झाला बिहारमध्ये NDAचा विजय? 5 मुद्दे माहीतच हवे
सर्वांचं लक्ष लागलेल्या बिहार निवडणुकीच्या मतदानानंतर आज मतमोजणी होऊन निकाल समोर येऊ लागले आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आत्तापर्यंत
