नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांची अडपेट समोर; उमेदवारांना मोठा दिलासा, नेमकं काय घेतला निर्णय?
Nagarparishad–Nagarpanchayat Election | राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेही सादर करता येणार आहेत.
