VVPAT Slip Controversy: VVPAT पावत्या रस्त्यावर दिसल्यानं खळबळ, आयोगाचा कारभार पुन्हा वादात! बिहारमध्ये घडलं काय?
बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात मतदानावेळच्या व्हीव्हीपॅट (VVPAT) पावत्या एका कॉलेजच्या आवारात उघड्यावर सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे
