सरकारी नोकरी शिपाई भरती | Bombay High Court Peon Bharti 2025 – जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Bombay High Court Peon Bharti 2025 साठी 45 जागांसाठी ऑनलाइन भरती, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2025 आहे. पात्रता, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा येथे तपासा!

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

 मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने “शिपाई” पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. मुंबई उच्च न्यायालने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 18 फेब्रुवारी 2025 पासून असून शेवटची तारीख 04 मार्च 2025 आहे.  या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

The Mumbai High Court, Nagpur Bench, has announced the commencement of recruitment for the position of “Shikpai” (Constable). This recruitment drive aims to fill 24 currently vacant posts and an additional 12 positions that are expected to arise in the next two years, making a total of 36 vacancies. Furthermore, a waiting list of 09 candidates will also be prepared.
The advertisement released on 17/02/2025 invites eligible and healthy candidates to apply online. The selected candidates will be placed in Salary Matrix S-03, with a pay scale of ₹ 16,600 – ₹ 52,400 plus other allowances as per rules.

Bombay High Court Nagpur Recruitment 2025 साठी तपशील

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा45 जागा
नोकरी ठिकाणनागपूर
अर्ज सुरू होण्याची तारीख18 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख04 मार्च 2025
जाहिरात क्र. –क्र. एन, आस्था./२०२७/९७०

 

हे पण वाचा :- Adivasi Vikas Vibhag Hall ticket 2025 – आदिवासी विकास विभाग भरतीचे हॉल टिकट जाहीर, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा!

Bombay High Court Peon Vacancy 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
शिपाई (Peon)45

 

Bombay High Court Peon Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिपाई (Peon)
  • उमेदवारांनी कमीत कमी सातवी (7th) इयत्ता उत्तीर्ण केलेली असावी.
  • उमेदवाराला मराठी भाषा बोलता, वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे.

 

Bombay High Court Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

मुंबई उच्च न्यायालय भरती २०२५ (Bombay High Court Bharti 2025) साठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल.

  • अर्ज छाननी / लेखी परीक्षा: 30 गुणांची लेखी परीक्षा होईल, ज्यामध्ये 15 गुण मिळवणे अनिवार्य आहे. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (objective type multiple choice) प्रकारची असेल आणि प्रश्न मराठी भाषेत असतील.
  • शारीरिक क्षमता / विशेष पात्रता चाचणी: लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलावले जाईल. या चाचणीसाठी 10 गुण असतील.
  • तोंडी मुलाखत: शारीरिक क्षमता चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना तोंडी मुलाखतीसाठी बोलावले जाईल. तोंडी मुलाखतीसाठी सुद्धा 10 गुण असतील.
  • अंतिम निवड: अंतिम निवड लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि तोंडी मुलाखत यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर गुणवत्तेनुसार (merit) केली जाईल. निवड प्रक्रियेसाठी एकूण 50 गुण आहेत.

Bombay High Court Bharti 2025 साठी वयोमर्यादा

मुंबई उच्च न्यायालय भरती २०२५ (Bombay High Court Bharti 2025) साठी “शिपाई” पदाकरिता वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

  • खुला प्रवर्ग (Unreserved/Open Category): 18 ते 38 वर्षे.
  • आरक्षित प्रवर्ग (Reserved Categories) (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, किंवा इतर मागासवर्गीय): 18 ते 43 वर्षे.

Bombay High Court Bharti 2025 साठी अर्ज फी

  • GEN/OBC/EWS : 50
  • SC/ST/PWD/ESM : 50

Bombay High Court Bharti 2025 साठी महत्त्वाच्या

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 18 फेब्रुवारी 2025
  • अंतिम तारीख : 04 मार्च 2025

Bombay High Court Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

ऑनलाइन अर्ज 👉(Click here)
जाहिरात [PDF] 👉(Click here)
  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://bombayhighcourt.nic.in या वेबसाइटला भेट द्या.
  2. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयच्या
  3. जाहिरातीचे सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
  4. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  5. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  6. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची
  7. कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
  8. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाइन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  9. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

Bombay High Court Bharti 2025 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

या पदासाठी मी कसे अर्ज करू शकतो?

अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने बॉम्बे उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर (https://bombayhighcourt.nic.in) 18 फेब्रुवारी 2025 (सकाळी 11:00 वाजता) ते 4 मार्च 2025 (सायंकाळी 5:00 वाजता) या कालावधीत सादर करावेत. इतर कोणतीही अर्ज पद्धती स्वीकारली जाणार नाही. वेबसाइटवरील सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे.

ऑनलाईन अर्ज शुल्क किती आहे आणि ते कसे भरावे?

अर्ज शुल्क ₹50/- (फक्त पन्नास रुपये) आहे. हे शुल्क परत न करता येण्यासारखे आहे आणि 'SBICollect' द्वारे ऑनलाईन भरावे लागेल. सूचना पत्रकात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. फक्त यशस्वीरीत्या पूर्ण झालेल्या व्यवहारच मान्य केले जातील.

Join Our WhatsApp Group!