Bihar Election Results 2025 : 40 टक्के महिला मतदारांच्या हातात 10 हजारांची चावी; NDA च्या सत्तेचा राजमार्ग प्रशस्त करणार?
BJP-Nitish Kumar: बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये महिला मतदारांची संख्या सत्तेची गणितं मोडीत काढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
