Sachin Ahir : ‘सर्व प्रभागात उमेदवार तयार ठेवा!’; पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी सचिन अहिर यांचा शिवसैनिकांना आदेश
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी शिवसैनिकांनी, पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागावे. एकदिलाने, एकमताने काम करावे. शिवसेनेने केलेली कामे,