इंग्लंड मोठ्या संकटानं हादरलं, रात्री दीडच्या सुमारास संपूर्ण देशात इमर्जन्सीची घोषणा, नागरिक मुठीत जीव घेऊन पळत सुटले
ब्रिटनमधे रात्री दिडच्या सुमारास अचानक आणीबाणी लागू करण्यात आली, यामुळे नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाला. पर्यावरण एजन्सीकडून अलर्ट देण्यात
